Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मालवणच्या वीज पुरवठ्यातील अडचणीवर आवश्यक उपाययोजना करा 

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी सहा. अभियंत्यांचे वेधले लक्ष : तात्काळ कार्यवाही करण्याची सहा. अभियंता म्हेत्रे यांची ग्वाही बाजारपेठेतील वीज समस्येकडे प्राधान्याने लक्ष घालून व्यापारी वर्गाची गैरसोय दूर करा : गॅरी अन्ननसिएशन मालवण : उन्हाळ्याच्या पर्यटन हंगामात मालवणात मोठ्या प्रमाणात…

पर्यटन विभागामार्फत तारकर्लीत ३ जूनला पर्यटन विकासाबाबत चर्चासत्र

पर्यटन उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर करणार मार्गदर्शन : पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांची माहिती मालवण : जिल्ह्यातील पर्यटन विकास, स्थानिक अडीअडचणी, पर्यटन वाढीसाठी सूचना जाणून घेण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत बुधवारी ३ जुन रोजी सकाळी १० वाजता तारकर्ली…

मालवणात ट्रॅव्हल्स व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या 

वायरी येथील भाड्याच्या खोलीत घडला प्रकार : आत्महत्येचे कारण अस्पष्ट मालवण : तालुक्यातील सर्जेकोट येथील रहिवाशी असलेले प्रतिथयश ट्रॅव्हल्स व्यावसायिक रुपेश विष्णू कुरले (वय ३९) यांनी वायरी भूतनाथ येथे एका भाड्याच्या खोलीत बेडशीटच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.…

आमदार प्रमोद जठार यांनी घेतले कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन

महालक्ष्मी देवस्थान कमिटीच्या वतीने आ. जठार यांचा सत्कार कोल्हापूर : महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरामधे वसलेले एक आद्य शक्तिपीठ म्हणून ओळख असलेल्या श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर येथे आमदार प्रमोद जठार यांनी आमदार झाल्यानंतर प्रथमच आई महालक्ष्मी अंबाबाई चे दर्शन घेतले.…

राज्यातील बहुतांश भागात किमान १० जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही

१ जूनपासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये मुंबई : सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपार…

सिंधुदुर्गात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

दोन पंपांवरील पुरवठा उद्यापर्यंत सुरळीत होणार, पुरवठ्यावर प्रशासनाचे सातत्याने लक्ष सिंधुदुर्गनगरी दि. ३१ (जिमाका): जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलच्या उपलब्धतेबाबत नागरिकांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नसून इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाने दिली आहे. जिल्ह्यातील सर्व ६३ पेट्रोलपंपांवर…

सिंधुदुर्गात काँग्रेस पक्षवाढीसाठी जोमाने काम करूया

नूतन जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आवाहन : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार  मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अरविंद मोंडकर यांनी जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेस…

सुशांत नाईक, संकेत नाईक यांना मिळालेले नगरसेवक पद राणेंच्या आशीर्वादामुळे…

नैतिकता असेल तर राजीनामा द्या : माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे नाईकांना आव्हान कणकवली : आमदार निलेश राणे यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यानंतर कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक आणि त्यांचे बंधू नगरसेवक संकेत नाईक यांना थोडी जरी लाज असेल तर त्यांनी…

भ्रष्टाचार मुक्त, गांजा – ड्रग्ज आणि गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिवस-रात्र कार्यरत

त्यांच्या कार्याला गालबोट लावण्याची हिंमत माजी आमदार वैभव नाईक यांनी करू नये : मंत्री नितेश राणे यांनी दिला सज्जड दम पोलीस अधीक्षकांवरील आरोपांची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार : देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यामध्ये गुन्हेगारीला थारा नाही कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणे यांची भेट

नगरपंचायत मालकीच्या जागेवर नवीन व्यापारी संकुल उभारणी संदर्भात सविस्तर चर्चा कणकवली : येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची ओम गणेश निवासस्थानी ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या उपस्थितीत सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान अप्पासाहेब पटवर्धन चौक,…

error: Content is protected !!