हळवल फाट्याचे ‘अपघाती वळण’ अखेर प्रकाशमान…

पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचनेनंतर प्रशासनाची तातडीची कारवाई; गणेशोत्सवाच्या दिवशी हायमास्ट कार्यान्वित कणकवली : मुंबई–गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील कुप्रसिद्ध आणि धोकादायक वळण अखेर हायमास्टच्या प्रकाशाने उजळले आहे. रात्रीच्या अंधारामुळे अपघातांना निमंत्रण देणाऱ्या या ठिकाणी प्रकाश व्यवस्था करण्याची मागणी सातत्याने होत…








