श्री स्वामी समर्थांच्या नामात जीवनातील संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य

कोल्हापूर येथील श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरण सोहळ्यात श्री वटवृक्ष देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे भावोद्गार कोल्हापूर ते अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रा सेवाभावी संस्थेच्या वतीने महेश इंगळे यांचा मानपत्र देऊन झाला सन्मान कोल्हापूर : नामस्मरणातून मनःशांती, आत्मबल आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.…








