Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

उबाठा पुरस्कृत उमेदवाराची माघार ; भाजपात प्रवेश

मंत्री नितेश राणेंची ‘जादू’ : भुईबावडा पंचायत समितीत विरोधकांचे आव्हान संपुष्टात विकासाच्या मुद्द्यावर पालकमंत्री नितेश राणे यांना विरोधी पक्षांचा मिळतोय पाठिंबा वैभववाडी : भुईबावडा पंचायत समिती मतदार संघात भाजप नेते, पालकमंत्री नितेश राणे यांची ‘जादू’ पाहायला मिळाली आहे. येथील उबाठा…

अनिकेत तेंडोलकर यांचे निलंबन ; प्रसाद मोरजकर यांच्याशी शिवसेनेचा संबंध नाही

दत्ता सामंत यांची स्पष्टोक्ती: सुकळवाड पं. स. मध्ये आमचा पाठींबा महायुतीचे उमेदवार संतोष गावडे यांनाच… मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपा महायुतीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवण्यात येत आहेत. पक्षीय धोरणानुसार जागावाटप झालेल्या ठिकाणी भाजपाच्या…

सिंधुदुर्गात जि. प., पं. स. निवडणुकीत ऐतिहासिक निकाल लागणार, महायुतीला १०० % यश मिळेल

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर खासदार नारायण राणे, शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यात जिल्हा परिषद,…

तळकोकणच्या राजकारणात मंत्री नितेश राणे यांचा “धमाका” ; सतीश सावंत भाजपात दाखल

हरकूळ बु. विभागातील शेकडो प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यासह सतीश सावंत यांचा भाजपात पक्ष प्रवेश ; पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी अखेर ‘मशाल’ सोडून ‘कमळ’…

तारकर्लीत पर्यटन महामंडळाच्या पर्यटन केंद्रास भीषण आग ; कार्यालय जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान

मालवण : तारकर्ली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयाला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण कार्यालय आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. आग लागल्याचे लक्षात…

चर्चांना पूर्णविराम ! सतीश सावंत आज भाजपात दाखल होणार…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत संध्याकाळी होणार पक्ष प्रवेश कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा देऊन बाहेर पडलेले जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा उबाठा सेनेचे माजी विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी भाजपात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. आज…

मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांना ‘आदर्श तालुकाध्यक्ष’ पुरस्कार प्रदान

जिल्हा व्यापारी संघाच्या देवगड येथील मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या मेळाव्यानिमित्ताने देण्यात येणाऱ्या पुरस्कारातील महत्वाचा ‘आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार’ मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांना शनिवारी देण्यात आला. देवगड येथे झालेल्या जिल्हा व्यापारी एकता…

ग्रामउद्योग क्रांतीच्या माध्यमातून प्रत्येक गावात उद्योजक निर्माण करूया

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांचे आवाहनात्मक प्रतिपादन ; चेंबर ऑफ कॉमर्सचा ‘गाव तिथे उद्योजक’ संकल्प  देवगड : महाराष्ट्रात हरितक्रांती नंतर धवलक्रांती व शैक्षणिक क्रांती झाली. शैक्षणिक क्रांतीनंतर आता ग्रामउद्योग क्रांतीची सुरुवात होत आहे. ग्रामउद्योग क्रांतीच्या माध्यमातून प्रत्येक…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आंगणेवाडी यात्रा नियोजनाचा आढावा

समन्वयातून आंगणेवाडी जत्रोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन : प्लास्टिक मुक्त जत्रा संकल्पना राबविणार भाविकांना कमीत कमी वेळेत दर्शन देण्याचे आंगणे कुटुंबीयांचे नियोजन  मालवण : सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आंगणेवाडी येथे भेट देऊन यात्रा नियोजनाचा आढावा घेतला. आंगणे कुटुंबीय आणि प्रशासन…

तारकर्ली येथे होडी जळून नुकसानी झालेल्या दाजी कुबल यांना आवारवाडी ग्रुप तर्फे “जाळी”ची मदत

मालवण : तारकर्ली येथे होडी जळून नुकसानी झालेल्या दाजी कुबल या मच्छिमारास आवारवाडी ग्रुपतर्फे जाळी ची मदत करण्यात आली. यावेळी बबलू मोंडकर, भाऊ मोर्जे, विष्णू मालंडकर, पांडू मालंडकर, अक्षय मोर्जे, निलेश मोंडकर, जाॅन फर्नाडीस, बंटी परब, डेविड फर्नाडीस, राजेश हुले,…

error: Content is protected !!