Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

‘जय जवान, जय किसान’ सोबत ‘जय विज्ञान’ ही संकल्पना तितकीच महत्त्वाची…

DRDO चे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. काशिनाथ देवधर यांचे प्रतिपादन एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालय, सुकळवाड येथे ICASME–2026 आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचा उद्घाटन सोहळा संपन्न मालवण : जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट (MITM), सुकळवाड येथे “ICASME–2026” ही विज्ञान व…

जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्याकडून मालवण पंचायत समितीच्या कामकाजाचा आढावा

गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या कामाचे कौतुक : आ. निलेश राणे यांच्या मतदार संघातील मालवण पं. स. राज्यात आदर्शवत ठेवण्याचे आवाहन मालवण : जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी सोमवारी सकाळी मालवण पंचायत समितीला भेट देऊन पं. स. च्या छत्रपती संभाजीराजे…

मालवणात बुधवारी मोफत अन्नसुरक्षा प्रशिक्षण प्रमाणपत्र कार्यशाळा

महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा खात्यामार्फत सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघांच्या सहयोगाने आयोजन मालवण : महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा खात्यामार्फत सर्व प्रकारच्या अन्न व खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या सहयोगाने बुधवार दि.२५ मार्च रोजी सायंकाळी २.५५ ते ७.००…

राजू शेट्टींच्या चक्काजाम आंदोलनावर सिंधुदुर्ग पोलिसांचा “रामबाण” उपाय

आंदोलन मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे निर्देश सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांच्या नुकसान भरपाईच्या प्रश्नावर शेतकरी नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (सोमवारी) मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे…

आंबा, काजू बागायतदारांचे उद्या नांदगावात रास्तारोको आंदोलन ; माजी आ. वैभव नाईकांना पोलिसांची नोटीस

जिल्ह्यात मनाई आदेश लागू असल्याने आंदोलन स्थगित करण्याची कणकवली पोलिसांची सूचना सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू फळ बागायतदार यांना चालू वर्षी वातावरणातील फरकामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशा विविध मागण्यांकरीता आंबा काजु बागायतदार व व्यापारी महासंघाचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष आनंद…

गवंडीवाडा येथील श्रीराम मंदिरात श्रीराम व श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा

मालवण : मालवण शहरातील गवंडीवाडा येथील श्रीराम मंदिरात प्रतिवर्षा प्रमाणे गुरुवार दि. २६ मार्च रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळा व गुरुवार दि. २ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यंदा उत्सवाचे १२७ वे वर्ष आहे. गुरुवार…

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘सिंधुसरस’चे बळ : पालकमंत्री नितेश राणे

कुडाळमध्ये ‘सिंधुसरस’ प्रदर्शनाचे उत्साहपूर्ण वातावरणात उदघाटन : २५ मार्चपर्यंत सुरु राहणार प्रदर्शन, ७५ स्टॉल्स सहभागी सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांची ताकद मोठी असून त्या अधिक सक्षम झाल्यास जिल्ह्याचे अर्थकारण अधिक भक्कम होणार आहे. ‘सिंधुसरस’ व ‘मिनी सरस’ प्रदर्शनामुळे जिल्ह्यातील असंख्य…

मालवण उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांची कर्तव्यदक्षता !

नळपाणी योजनेचे अपव्यय होणारे पाणी बंद करण्यासाठी गेटव्हॉल्वची स्वखर्चाने दुरुस्ती मालवण : धामापूर पाणीपुरवठा योजनेच्या कुंभारमाठ येथील पाणी साठवणूक करणाऱ्या टाकीजवळील मुख्यवाहिनीवरील आणि मालवण शहरातील उपवाहिन्यांवरील तीस वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले पाण्याचे गेटव्हॉल्व खराब झाल्याने पाण्याचा होणारा अपव्यय निदर्शनास येताच मालवणचे…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा

हॉटेल व व्यापारी संघटनांच्या समस्याही घेतल्या जाणून सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली BPCL, IOCL आणि HPCL या तीनही कंपन्यांच्या समन्वयकांची तसेच जिल्ह्यातील हॉटेल व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर…

रोटरीतर्फे मालवणात २५ मार्च रोजी मधुमेहग्रस्त रुग्णांची मोफत नेत्रपटल तपासणी

मालवण : रोटरी क्लब मालवण व आरसीसी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २५ मार्च रोजी सकाळी ८ वा. पासून लिमये हॉस्पिटल मालवण येथे मधुमेहग्रस्त रुग्णांची मोफत नेत्रपटल (डोळ्याचा पडदा) OCT तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी रोटरी क्लब ऑफ…

error: Content is protected !!