तारकर्लीत रापण संघाच्या कावनाला आग; मच्छीमार कुटुंबाचा संसारच जळाला

आग लावल्याचा संशय; संकटात सापडलेल्या कांदळगावकर कुटुंबाला आमदार निलेश राणेंचा धीर, मदतीची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर दिवसरात्र समुद्राशी झुंज देत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छीमाराच्या कष्टांवर एका आगीने क्षणात पाणी फेरले. तारकर्ली वरचीवाडी येथील कांदळगावकर रापण संघाच्या कावनाला शुक्रवारी रात्री…








