Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

खा. नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरकुळ बुद्रुकमध्ये वृक्षारोपण

प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे : खासदार नारायण राणे कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी खासदार…

नव्या मार्केट यार्डच्या कामाचा पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून आढावा

गुणवत्तापूर्ण वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना कणकवली : सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या आधुनिक मार्केट यार्डला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला.…

Malvan | मुख्य बाजारपेठेतील धोकादायक इमारतीला नगरपालिकेकडूनच संरक्षण ; भाडेकरुंकडून बळजबरी कब्जा

जागामालक सदानंद मयेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून लक्ष घालण्याची मागणी दुर्घटना घडल्यास नगरपालिका प्रशासन सर्वस्वी जबाबदार : मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांची प्रतिक्रिया मालवण : मालवणच्या मुख्य बाजारपेठेतील सरस्वती सदन ही इमारत गेली चार ते…

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलतर्फे ८ ऑगस्टला ‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव’

जिल्हास्तरीय देशभक्ती कला महोत्सवाचे आयोजन ; देशभक्तीपर समूहगीत, समूहनृत्य, समूह नाट्य छटा, लघु नाट्य स्पर्धाचे आयोजन सावंतवाडी : स्वातंत्र्याच्या अमृतमूल्यांचा, देशभक्तीचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल,…

पाऊस गायब झाल्याने शेतकरी हवालदिल : पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्याच्या बांधावर

कणकवली : पाऊस एकाकी गायब झाल्याने मळयात भेगा व भातशेती सुकल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शेतकरी सध्या इकडून तिकडून पाणी आणून लावणी उरकत आहे. पण पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील विविध भागात जमीन सुकून भेगा पडण्याबरोबर भाताची रोपेही करपायला…

बेकायदेशीर वाळू वाहतुकीला महसूलचा दणका ; दोन डंपरवर हडी येथे कारवाई

मालवण : मालवण तालुक्यातील बेकायदेशीर वाळू वाहतुकीला महसूल विभागाने दणका दिला आहे. बुधवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर हडी येथे महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत हे डंपर ताब्यात घेतले. तहसीलदार गणेश लव्‍हे यांच्या मार्गदर्शनाखाली…

विनापरवानगी स्मार्ट मीटर बसवल्यास काढून फेकून देऊ…

मालवण पंचायत समिती सभेत पं. स. सदस्य बंडू चव्हाण यांचा इशारा मालवण : मालवण तालुक्यात वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांची परवानगी न घेता त्यांचे जुने वीज मीटर बदलून नवे स्मार्ट वीज मीटर लावले जात आहेत. या स्मार्ट मीटरमुळे भरमसाठ वीज बिले…

निधीचा शंभर टक्के व वेळेत विनियोग करा ; विकासकामांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड नको

पालकमंत्री नितेश राणे यांचे जिल्हा नियोजन समिती सभेत स्पष्ट निर्देश ; लोकाभिमुख योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण, संतुलित आणि गतिमान विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी जिल्हा नियोजन समितीची सभा आज पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश…

मालवणच्या सागरी महामार्गावरील आठवडा बाजार हटणार ? 

मनसे तालुकाध्यक्षांच्या निवेदनानंतर तहसीलदारांचे पालिका मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षकांना पत्र मालवण : शहरातील सागरी महामार्गावर भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे हा आठवडा बाजार सोमवार पेठेतील मुख्य बाजारपेठेत स्थलांतरित करण्याची मागणी मनसेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी…

बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर प्रशासकीय मंजुरीची मोहर !

बोगस नोंदणी करणाऱ्या कामगार व एजंटांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार – प्रदेशाध्यक्ष हरी चव्हाण बोगस आरोग्य तपासणी व वस्तू रुपी लाभ बंद ; बांधकाम मंडळ सचिव यांच्याशी बांधकाम महासंघ पदाधिकाऱ्यांची चर्चा मालवण : भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या…

error: Content is protected !!