दुष्काळाच्या संकटात मालवणात उबाठा शिवसेनेचा जलसंधारणाचा पुढाकार

वैभव नाईक यांच्या १०० वनराई बंधाऱ्यांच्या संकल्पाला मालवणातील आडवण येथे सुरुवात मालवण : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणासाठी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यात १०० वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाचा शुभारंभ मंगळवारी मालवण…








