Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

मालवणच्या श्री हनुमान मंदिरात गणेशोत्सवाची भक्तिमय पर्वणी; भजन, डबलबारी, दशावताराची मेजवानी

२४ ते ३० ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; ३० ऑक्टोबरला ढोल-ताशांच्या गजरात श्रींची भव्य विसर्जन मिरवणूक मालवण | कुणाल मांजरेकर मालवण सोमवार पेठमधील श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सव २०२६ निमित्त २४ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत…

दामिनी पालव प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देणार

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची ग्वाही; कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन कुडाळ : वर्दे येथील दामिनी पालव हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी त्यांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांना धीर देत दामिनीला न्याय मिळवून…

सलाम सिंधुदुर्ग पोलिसांना ; दामिनीच्या मारेकऱ्याला अवघ्या पाच तासांत पकडले!

वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथून संशयित साईल धुरी पाच तासात ताब्यात : सात दिवसांची पोलीस कोठडी वर्दे-कडावल हत्या प्रकरणाचा पोलिसांनी वेगाने छडा लावला; सहा पथके मैदानात, सीसीटीव्ही आणि दुचाकीच्या क्रमांकावरून संशयिताचा माग काढला सिंधुदुर्ग | प्रतिनिधी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या…

कुडाळ हादरले! वर्देत २३ वर्षीय दामिनीची चाकूने वार करून निर्घृण हत्या; आरोपी फरार

कडावल बसस्थानकावरून घरी परतताना काळाचा घाला; हत्येने परिसरात खळबळ, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके मैदानात कुडाळ | प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील वर्दे येथे २३ वर्षीय दामिनी किरण पालव या तरुणीची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला…

पाणीटंचाईच्या संकटाआधीच मालवण नगरपरिषदेची तयारी

देऊळवाड्यात बंधाऱ्याची उभारणी, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे उत्स्फूर्त श्रमदान मालवण : पावसातील तुटीमुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मालवण नगरपरिषदेने जलसंधारणाच्या कामाला गती दिली आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याच्या उद्देशाने रेवतळे–देऊळवाडा खाडीच्या पुढील भागातील नदीपात्रावर, देऊळवाडा सागरी महामार्ग…

सॉफ्टलॅबचा दुष्काळावर ‘हायटेक’ वार! पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते ‘Sindhudurg.ai’चे लोकार्पण

AI, ड्रोन आणि सेन्सरच्या मदतीने पाणीटंचाईवर मात करण्याचा डिजिटल प्लॅन; सिंधुदुर्गात जलव्यवस्थापनाला मिळणार तंत्रज्ञानाची जोड मालवण | कुणाल मांजरेकर कोकणात भरपूर पाऊस पडतो, तरीही उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना का करावा लागतो? जलस्रोतांचे योग्य नियोजन कसे करायचे? वनराई बंधारे बांधल्यानंतर त्यांची देखभाल…

मालवण पालिकेच्या सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; विकासकामांवरून रणकंदन

विकासकामांना कार्यारंभ आदेश देण्याची मागणी; निवासी संकुलांची ऑन कॅमेरा पाहणी आणि पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर सभेत जोरदार चर्चा मालवण : मालवण नगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध विकासकामे, बंधाऱ्याच्या कामासाठी जेसीबी उपलब्ध करून देणे, शहरातील संभाव्य पाणीटंचाई आणि निवासी संकुलांमधील सांडपाण्याच्या प्रश्नांवरून…

सचिन धुरींच्या अटकेची बातमी अफवा; बाळा पावसकरांचा हल्लाबोल

खोट्या बातम्यांद्वारे जनतेची दिशाभूल करू नका; जनतेचे प्रश्न सोडवण्याचा शिंदे गटाला सल्ला कुडाळ पोलिसांकडून अटकेचा आणि गुन्हा दाखल झाल्याचा इन्कार असल्याचा पावसकरांचा दावा कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे साळगाव शाखाप्रमुख सचिन धुरी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची आणि त्यांना…

बांधावर नाचणीची भाकरी, ग्रामस्थांशी गप्पा; नितेश राणेंचे जलसंधारणासाठी श्रमदान

झरेबांबर-आंबेली येथे वनराई बंधाऱ्याच्या उभारणीत पालकमंत्र्यांचा सहभाग; ‘घर तिथे शोषखड्डा’ अभियानालाही सुरुवात सिंधुदुर्ग, दि. १६ : पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी वनराई बंधाऱ्यांची उभारणी, घरगुती सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी शोषखड्ड्यांची निर्मिती आणि त्याचवेळी ग्रामस्थांसोबत शेताच्या बांधावर नाचणीची भाकरी अन् भाजीचा आस्वाद घेत साधलेला…

ना बुके, ना पोस्टर; विशाल परबांचा वाढदिवस जनसेवेसाठी..!

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडेतील महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भाजपा सिंधुदुर्ग व मराठा ऐक्यवर्धक मंडळाचा पुढाकार; सेवाभावी उपक्रमातून वाढदिवस साजरा सावंतवाडी : वाढदिवस म्हटला की सत्कार, बुके आणि पोस्टरची झगमगाटी सजावट! मात्र या पारंपरिक पद्धतीला फाटा देत ‘बुकेऐवजी बंधारा,…

error: Content is protected !!