राज्यातील बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांमध्ये ऐतिहासिक सुधारणा

केंद्राच्या सामाजिक सुरक्षा संहितेनुसार लाभांच्या रक्कमेत घसघशीत वाढ ; महासंघाचे प्रदेशाध्यक्ष हरी चव्हाण यांची माहिती मालवण : केंद्र शासनाने जुने २९ कामगार कायदे निरसित करून संपूर्ण देशात २१ नोव्हेंबर २०२५ पासून लागू केलेल्या ‘सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० च्या अनुषंगाने महाराष्ट्र…








