बुधवळे – कुडोपी ग्रा. पं. च्या उपसरपंच पदी शिवसेना ठाकरे गटाच्या स्वप्नाली वाळवे !

नवनिर्वाचित सरपंच संतोष पानवलकर, उपसरपंच वाळवे यांनी स्वीकारला पदभार

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील बुधवळे – कुडोपी ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता आली आहे. या ग्रा. पं. च्या उपसरपंच पदी स्वप्नाली वाळवे यांची निवड झाली. नवनिर्वाचित सरपंच संतोष पानवलकर, उपसरपंच वाळवे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला.

यावेळी ग्रा. पं. सदस्य संतोष उर्फ राजू घागरे, उल्का पडवळ यांच्यासह श्रद्धा वाळवे, गणेश वाळवे, दर्शना वाळवे, केतन वाळवे, मोहन वाळवे, विराज अपराज, संपदा अपराज, अनिकेत पडवळ, बी. के. पडवळ, राजू हिरलेकर, दिनानाथ पडवळ, समीर हिरलेकर , शाखाप्रमुख अभिमन्यू उर्फ बबन येरम, उल्केश येरम, दिपक येरम, कृणा साटम, राजू घागरे, स्वप्नील उर्फ बाबी शिरसेकर, हरिदास शिरसेकर, अनंत हिंदळेकर , रामचंद्र हिंदळेकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!