केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून आ. कालिदास कोळंबकर आणि कुटुंबियांचं सांत्वन

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मातोश्री श्रीमती सुलोचना निळकंठ कोळंबकर यांचे नुकतेच निधन झाले. यानिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन आ. कोळंबकर आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी भाजपचे मालवण येथील माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!