शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उद्या बागायतमध्ये नारळ लढवण्याची स्पर्धा

मसुरे व पोईप विभागाच्या वतीने आयोजन

मालवण : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मसुरे व पोईप जिल्हा परिषद विभाग यांच्या वतीने उद्या सोमवार दि.१९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता बागायत बाजारपेठ येथे नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाला 5000 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकाला 3000 व आकर्षक चषक दिला जाणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी 150 रुपये असून स्पर्धकांनी राहूल सावंत 9405868211 (G pay), अमित भोगले 9421155344,/आयावन फर्नांडिस 9405099054, किशोर कासले 9404933314, सिद्धेश परब 7588141246, पपू परब 9403291594 यांच्याकडे नोंदवावीत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!