आ. वैभव नाईक यांच्याकडून नांदोस दूध उत्पादक संस्थेला प्रिंटर भेट

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्याकडून नांदोस दूध उत्पादक संस्थेला प्रिंटर भेट वस्तू स्वरुपात देण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यावतीने रुपेश आमडोसकर, तसेच नांदोस शाखाप्रमुख राजू गावडे, माजी उपसरपंच सुभाष ठोंबरे, माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप हंजनकर, विद्यमान सदस्य ऋतुजा हेमंत माळकर, गिरोबा डेअरी अध्यक्ष विनोद चव्हाण, नांदोस दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन शैलेश बिबवणेकर, सदस्य भिकाजी गावडे, रमेश नांदोसकर, अनिल पार्टे, अरविंद गावडे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!