पेंडूर जि. प. विभागात उबाठाला धक्का ; युवासेना विभागप्रमुख प्रज्वल प्रभू कार्यकर्त्यांसह भाजपात

विभागात भाजपाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे. येथील युवासेना विभागप्रमुख प्रज्वल प्रभू यांनी गुरुवारी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. 

त्यांच्यासोबत मनोज परब, मंदार परब, विवेक नाईक, अक्षय काळसेकर, आबा काळसेकर, राजा नाईक, अनिकेत माडये, विशाल कोरगावकर, संचित ठाकूर व अन्य सहकाऱ्यांनी देखील यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी मामा माडये, संतोष साटविलकर, राजन माणगावकर, शेखर फोंडेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर,‌ राकेश सावंत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, दया देसाई, स्वप्नील गावडे, जगदीश चव्हाण, चेतन मुसळे, सुमित सावंत, सुशील गावडे तसेच सर्व बूथ अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!