घुमडे वरचीवाडी येथे वडाला आग …

आग विझवण्यासाठी दत्ता सामंत, दीपक पाटकर यांची तत्परता ; दिलीप बिरमोळे, प्रशांत बिरमोळे यांचेही मदतकार्य

मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे वरचीवाडी गवळदेव प्राथमिक शाळा येथे एका वडाच्या झाडाला मंगळवारी सकाळी आग लागली. याबाबत माहिती मिळताच दत्ता सामंत यांनी दीपक पाटकर यांच्या माध्यमातून मालवण नगरपालिकेशी संपर्क साधला. तात्काळ नप कर्मचारी अग्निशमन गाडीसह दाखल झाले. पोलिसांनाही माहिती देण्यात आली. प्रशांत बिरमोळे, दिलीप बिरमोळे व ग्रामस्थ तसेच नप कर्मचारी यांनी मदतकार्य करत आग विझवली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!