कट्टा येथील आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशनकडून आ. वैभव नाईक यांचा सत्कार

मालवण : गेले दोन टर्म आमदार म्हणून वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मतदार संघात आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यांच्या या कामगिरी बद्दल आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशन कट्टा यांच्यावतीने मंगळवारी आ. वैभव नाईक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन/सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष शिवा भोजने, गिरी चव्हाण, संदीप पोफळे, वंदेश ढोलम, गणेश वाईरकर, सुनील शिरोडकर, राजू भोगटे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळ महाभोज, बाबू टेंबुलकर, दर्शन म्हाडगुत, कुणाल फाटक, दीपक भोगटे, संतोष गावडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री माने आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!