Category आरोग्य

६ महिन्यांच्या बाळाचे सर्पदंशातून प्राण वाचले

डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात यशस्वी उपचार चिपळूण : महाड तालुक्यातील गोटे बुद्रुक येथील अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाचे सर्पदंशानंतर बी.के.एल. वालावलकर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्या तत्पर उपचारांमुळे प्राण वाचले असून बाळाला पूर्णपणे स्थिर अवस्थेत घरी सोडण्यात आले आहे. सम्रान सागर…

ADVT | नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी!

रत्नागिरी जिल्ह्यात गेली 22 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचा आणि 100% नोकरी देण्याचा अनुभव असलेल्या संस्थेचे रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी मध्ये ‘नर्सिंग’ क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी.(Affiliated MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त)…

राष्ट्रसेवा दलाच्या वतीने ‘सागर ते सह्याद्री, बीज अंकुरे अंकुरे’ संकल्पनेवर २०० कि. मी. सायकल यात्रा

पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन निघणार सायकल यात्रा : नितीन वाळके यांची माहिती मालवण : आज पर्यावरणाची मोठी हानी होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यावर सातत्याने वादळाचे सावट निर्माण होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना अभूतपूर्व उष्णतेचा त्रास सहन करावा लागला. मानव प्राण्याने आरंभलेला…

कडक उन्हाळ्यात क्रिकेट खेळणे जीवावर बेतले ; कट्ट्यावर उष्माघाताचा बळी

कट्टा येथे क्रिकेट सामन्या दरम्यान अत्यवस्थ बनलेल्या सुभाष गिरकर यांचा दुर्दैवी मृत्यू  मालवण : सध्या राज्यात उष्माघाताची प्रचंड लाट पसरलेली असून प्रत्येक व्यक्तीने आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी शक्य असल्यासच घराबाहेर पडावे अन्यथा बाहेर पडू नये असे आवाहन शासनाने केले आहे.…

मालवण शहर स्वच्छतेसाठी आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांचा पुढाकार

सागरी महामार्गावर स्वच्छता मोहीम ; उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित शहरातील सर्व दहाही प्रभागात स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवणार : पूनम चव्हाण मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता…

खा. नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त १०० रिक्षा चालकांचा २ लाखांचा विमा उतरवणार

मालवण तालुका शिवसेनेचा उपक्रम ; रिक्षा चालकांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन मालवण : कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने रिक्षा चालकांचा २ लाख रुपयांचा विमा…

मालवणात अवकाळी पावसाने रस्ते बनले धोकादायक ; आरोग्य सभापतींची तत्परता

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने निसरडे रस्ते केले स्वच्छ : स्वतःची वाहने करून दिली उपलब्ध मालवण : मालवण शहरात आज सकाळी अवकाळी पावसाचे आगमन झाले. यामुळे शहरातील वायरी मुख्य रस्त्यावर रिंगीची झाडे असल्याने त्यावरील फळे पडून वाहनांची ये जा असल्याने पूर्ण फेस…

वालावलकर हॉस्पिटल, डेरवणमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया ; चिमुकलीच्या घशात अडकलेली सेफ्टी पिन बाहेर

चिपळूण : दापोली तालुक्यातील वणंद गावातील एका सात महिन्याच्या बाळाला एका महिन्यापासून सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. त्यासाठी बाळाच्या आई- वडिलांनी दापोली येथील बालरोगतज्ञांना दाखविले असता त्यांनी एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला. एक्स-रे मध्ये घशामध्ये सेफ्टी पिन अडकल्याचे निदर्शनास आले व…

मेगा मेडिकल स्पेशालिटी शिबिरातून ९४७ रुग्णांना दिलासा

सुपर स्पेशालिस्ट सेवांचा दुर्गम सिंधुदुर्गमध्ये लाभ ; ९ शस्त्रक्रिया यशस्वी दर ३ महिन्यांनी होणार मेगा मेडिकल स्पेशलिटी तपासणी शिबिर सिंधुदुर्गनगरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी तपासणी शिबिराला नागरिकांचा…

मालवणात बुधवारी मोफत अन्नसुरक्षा प्रशिक्षण प्रमाणपत्र कार्यशाळा

महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा खात्यामार्फत सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघांच्या सहयोगाने आयोजन मालवण : महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा खात्यामार्फत सर्व प्रकारच्या अन्न व खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या सहयोगाने बुधवार दि.२५ मार्च रोजी सायंकाळी २.५५ ते ७.००…

रोटरीतर्फे मालवणात २५ मार्च रोजी मधुमेहग्रस्त रुग्णांची मोफत नेत्रपटल तपासणी

मालवण : रोटरी क्लब मालवण व आरसीसी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २५ मार्च रोजी सकाळी ८ वा. पासून लिमये हॉस्पिटल मालवण येथे मधुमेहग्रस्त रुग्णांची मोफत नेत्रपटल (डोळ्याचा पडदा) OCT तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी रोटरी क्लब ऑफ…

आ. निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ६१ जणांचे रक्तदान

शिवसेनेच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजन मालवण : कुडाळ मालवणचे कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण शिवसेनेच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित रक्तदान शिबिरात ६१ रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जोपासली.नगराध्यक्ष ममता वराडकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन…

error: Content is protected !!