मुंबई – सिंधुदुर्ग – मुंबई विमानसेवा पुन्हा सुरु होणार !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि सिंधुदुर्गकरांच्या सोयीसाठी खा. नारायण राणे यांचा महत्त्वपूर्ण पुढाकार सिंधुदुर्ग : कोकणचा महत्वपूर्ण असलेला गणेशोत्सव सण नजिक येऊन ठेपला असून या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन…



