Category राजकारण

मालवणात ३७ जणांचे उमेदवारी अर्ज मागे ; नाराजांची समजूत काढण्यात महायुतीला यश

आडवली मालडी पं. स. मधून भाजपच्या सीमा परुळेकर बिनविरोध ; ठाकरे शिवसेनेच्या रोहिणी राऊत यांची माघार  वायरी भूतनाथ जि. प. मध्ये शिवसेनेच्या संजीवनी लुडबे यांच्याकडून पक्षादेश मानून उमेदवारी अर्ज मागे : अपक्ष उमेदवार अक्षता गावडे यांना शिवसेनेचा पाठींबा मालवण |…

कणकवलीत उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा

कणकवली : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर प्रचार सभा उद्या दि. २८ रोजी दुपारी ३ वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने महायुतीकडून नियोजन करण्यात येत असून उपजिल्हा रुग्णालयासमोर भव्य स्टेजही…

पालकमंत्री नितेश राणे यांचा बिनविरोध पॅटर्न ‘सुस्साट’ : सिंधुदुर्ग जि.प.चे ८ तर १७ पं. स. सदस्य बिनविरोध 

शिवसेनेचा जिल्हा परिषद मध्ये १ तर दोडामार्ग पंचायत समिती मध्ये १ सदस्य बिनविरोध कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे यांचा बिनविरोध पॅटर्न सुसाट पाहायला मिळाला आहे. ५० सदस्य असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे ७ तर शिवसेनेचा ( शिंदे) एक…

युवा नेतृत्वाचा सन्मान | शिवसेनेच्या मालवण तालुकाप्रमुख पदी मंदार संजय लुडबे यांची नियुक्ती

आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र ; राजा गावडे यांच्या जागी मंदार लुडबे यांना संधी मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनेचे देवबाग विभागप्रमुख मंदार संजय लुडबे यांना बढती देण्यात आली असून तालुकाप्रमुख राजा गावडे यांच्या जागी…

ई-गव्हर्नन्स कार्यक्रम – मंत्री नितेश राणेंचं महाराष्ट्र सागरी मंडळ ठरलं राज्यात अव्वल

२०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी : मंत्री नितेश राणे यांच्याकडून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन मुंबई : राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय संस्था, मंडळे व कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये मंत्री नितेश राणेंच्या महाराष्ट्र…

आचरा येथे उबाठाला धक्का ; युवक विभागीय अध्यक्ष अक्षय पुजारे,  दिलीप कावले यांचा पक्षाला जय महाराष्ट्र !

उपजिल्हाप्रमुख महेश राणे, विभागप्रमुख संतोष कोदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश आचरा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आचरा युवक विभागीय अध्यक्ष अक्षय पुजारे आणि जेष्ठ कार्यकर्ते दिलीप कावले यांनी सोमवारी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे आणि विभाग प्रमुख संतोष कोदे यांच्या…

आपण केलेल्या गटातटाच्या राजकारणामुळे ठाकरे शिवसेनेला “जय महाराष्ट्र !”

आचरा येथील समीर हडकर यांचा “ना”राजीनामा ; माजी आ. वैभव नाईकांवर आरोप मालवण | कुणाल मांजरेकर आचरा येथील ठाकरे शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते समीर हडकर यानी उबाठाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबत माजी आमदार वैभव नाईक यांना सादर केलेल्या राजीनामा…

पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसेला धक्का

वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात : ना. नितेश राणेंनी केले स्वागत वैभववाडी : वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी देखील भाजपात प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री…

पालकमंत्री नितेश राणेंची “धमाल” ; रणांगणात उतरण्यापूर्वीच विरोधकांकडून “तलवार म्यान”

सिंधुदुर्गात जि. प. च्या ५ आणि पं. स. च्या ६ जागा बिनविरोध ; भाजपच्या १० तर शिवसेनेच्या एका जागेचा समावेश पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्व आणि कर्तृत्वावर मोहोर ; महायुतीची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल…. सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये…

मंत्री नितेश राणेंच्या मतदार संघात महायुतीचा बिनविरोधचा सिलसिला कायम ; उबाठाला धक्क्यावर धक्के…

खारेपाटण जि. प. मधून भाजपच्या प्राची इस्वलकर तर जानवली जि. प. मधून शिवसेनेच्या रुहिता तांबे बिनविरोध ; उबाठाच्या उमेदवारांची माघार कणकवली : तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे सेनेला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. उमेदवारी…

मालवणात महायुतीत निर्माण झालेला वाद क्षमला !

खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत कणकवलीत महत्वपूर्ण बैठक, आ. निलेश राणेंशीही चर्चा  भाजप उमेदवारांविरोधात अर्ज भरलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना : धोंडू चिंदरकर यांची माहिती मालवण : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात शिवसेनेने…

मालवण तालुक्यातील जि. प. च्या ६ तर पं. स. च्या १२ जागांसाठी ८० उमेदवारी अर्ज वैध…

मालवण : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया गुरुवारी मालवण तहसील कार्यालय येथे पार पडली. यात पेंडूर पंचायत समिती आरक्षित जागेसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या महिला उमेदवार यांचा उमेदवारी अर्ज जात वैधता प्रमाणपत्र अथवा पावती दाखल नसल्याने…

error: Content is protected !!