Category राजकारण

शिवसेना चिंदर विभागप्रमुख संतोष कोदे यांची मागणी मान्य 

चिंदर स्टेपचर्च परिसर सुशोभीकरणसाठी ५० लक्ष निधी मंजूर ; मंत्री शंभूराज देसाई, आमदार निलेश राणे यांचे पदाधिकाऱ्यांनी मानले आभार मालवण : मालवण तालुक्यातील ख्रिस्ती धर्मियांचे आदरस्थान असलेल्या चिंदर डोंगरावरील स्टेपचर्च परिसर सुशोभीकरण करण्याची मागणी शिवसेनेचे चिंदर विभागप्रमुख संतोष कोदे यांनी…

पंकज वर्दम यांची शिवसेनेच्या मालवण तालुका संपर्कप्रमुख पदी नियुक्ती…

शिवसेनेच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर ; इस्माईल शेख, अतुल तांबे, विनोद भावे यांच्यावरही महत्वाच्या जबाबदाऱ्या मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेने व कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेनेच्या…

किर्लोस उबाठा ग्रा. पं. सदस्य गुरुनाथ चव्हाण यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची उपस्थिती ; आडवली मालडी अनुसूचित जाती सेल विभागप्रमुख पदी नियुक्ती मालवण | कुणाल मांजरेकर किर्लोस येथील उबाठा गटाचे ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ दत्ताराम चव्हाण यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्री.…

उभादांडा येथे उबाठाला धक्का ; शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश 

पालकमंत्री नितेश राणेंच्या कामाने प्रभावित होऊन भाजपात प्रवेश केल्याची प्रवेशकर्त्यांची भावना वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला भाजपा कार्यालयाला भेट दिली. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला व निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले.…

मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र बदलून ग्रामीण स्तरावर हलवा

भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची पालकमंत्री नितेश राणेंकडे मागणी मालवण : मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र समुद्रापासून जवळ असल्यामुळे आचरा, कोळंब व मालवण या ग्रामीण मंडळातील हवामान बदल या केंद्रात नोंदले जात नाहीत. त्यामुळे संबंधित मंडळातील शेतकरी पिक विम्यापासून गेली…

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवींचा आडेली जि. प. मतदार संघात उबाठाला धक्का…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सरपंच, उपसरपंच यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश वेंगुर्ले : आडेली जिल्हा परिषद मतदार संघात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी उबाठाला खिंडार पाडले आहे. दाभोली सरपंच, वायंगणी सरपंच यांच्यासह उपसरपंच, ग्रा.प. सदस्य आणि कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकवणार : आ. निलेश राणेंचा विश्वास

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील भगव्या वादळाची पावशी जिल्हा परिषद मधून दमदार सुरुवात : अणाव व निरूखे गावातील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना आता स्वबळावर लढणार आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला भगवा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवण्यासाठी मेहनत…

शिवसेना महिला आघाडी मालवण तालुकाप्रमुख पदी मधुरा तुळसकर

मालवण : शिवसेना महिला आघाडी मालवण तालुकाप्रमुखपदी मधुरा तुळसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांनी ही नियुक्ती जाहीर करत त्यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख…

मालवणात आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक ; निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा

हिंदुत्व, विकास आणि जनसेवा या तत्त्वांवर ठाम राहून लोकांचा विश्वास जिंकत मोठ्या विजयाचा निर्धार मालवण : शहरातील दैवज्ञ भवन येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व…

मंत्री नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

नगरसेवक पदाची निवडणुक लढवणार नाही : महेश कांदळगावकर यांची घोषणा

नगराध्यक्ष कालावधीतील विकासकामांचा मांडला लेखाजोखा : नगराध्यक्ष म्हणून पाच नाही तर नऊ वर्ष जनतेची सेवा करण्याची संधी ; १०० कोटींची कामे प्रस्तावित करण्यात यश  आमदार निलेश राणेंचे व्हिजन आमच्या “कल्पनाशक्ती पलीकडील”, येणाऱ्या पाच वर्षामध्ये मालवणचा चेहरा मोहरा बदलून जाणार महिला…

महान गावात उबाठाला धक्का ; कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

भाजपच्या वतीने पदाधिकारी नियुक्त्या जाहीर ; वैभव चव्हाण यांची तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील महान गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसला आहे. येथील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत,…

error: Content is protected !!