Category राजकारण

गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करा… !

युवासेना पदाधिकाऱ्यांनी वेधले सा. बां. विभागाचे लक्ष ; जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, तालुकाप्रमुख अभि लाड यांसह पदाधिकारी उपस्थित मालवण : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारे काही रस्ते मुसळधार पावसात खड्डेमय बनले आहेत. गणेशोत्सव पूर्वी खड्डे बुजवून सर्व रस्ते सुस्थितीत करावेत. याबाबत…

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार दि. १३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  बुधवार दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता माजी मंत्री दिपक केसरकर, यांच्या निवासस्थानी भेट. (स्थळ:-श्रीधर अपार्टमेंट,…

मुंबई – सिंधुदुर्ग – मुंबई विमानसेवा पुन्हा सुरु होणार !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि सिंधुदुर्गकरांच्या सोयीसाठी खा. नारायण राणे यांचा महत्त्वपूर्ण पुढाकार  सिंधुदुर्ग : कोकणचा महत्वपूर्ण असलेला गणेशोत्सव सण नजिक येऊन ठेपला असून या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन…

बबन शिंदे, राजा गांवकर यांच्यावर शिवसेनेकडून नव्या जबाबदाऱ्या

बबन शिंदे यांची उपजिल्हाप्रमुख तथा कणकवली विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी नियुक्ती तर राजा गावकर यांच्याकडे शिवसेना मच्छिमार आघाडी जिल्हाप्रमुख तथा शिवसेना जिल्हाप्रवक्ते पदाची धुरा  आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र मालवण : शिवसेनेचे माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख…

गौरवास्पद : मालवणच्या साहिल साठेची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट म्हणून निवड

मालवण : येथील रोझरी इंग्लिश स्कूलचा माजी विद्यार्थी साहिल अनिल साठे याची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट  म्हणून निवड झाली आहे. त्याच्या या निवडीने तालुक्याचा गौरव वाढला आहे. भारतीय नौदलातील शॉर्ट सर्व्हिस कमिशन परीक्षेत घवघवीत यश मिळवत साहिलने हे यश प्राप्त…

शिवसेनेच्या मालवण शहर समनव्यकपदी सहदेव बापर्डेकर तर शहर संघटकपदी राजू बिडये

सचिवपदी महेश सारंग व उपशहरप्रमुखपदी अभय कदम यांची नियुक्ती ; आ. निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र मालवण : आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेनेची शहर कार्यकारणी जाहीर केली आहे.…

“त्या” भेटीचे राजकारण ; रघु गांवकर यांनी निष्ठेचा खोटा दिखावा करू नये

१९९० सालापासून शिरवंडे गाव हा राणेसाहेबांसोबत एकनिष्ठ : शिरवंडे शिवसेना शाखाप्रमुख संजय बाळकृष्ण घाडीगांवकर यांची प्रतिक्रिया रघु गांवकरला बोलते करणाऱ्या तालुक्यातील पडद्यामागच्या बोलावत्यांचे मनसुबे कधीच सफल होणार नसल्याचा टोला मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या निवासस्थानी सोमवारी एका राजकीय…

error: Content is protected !!