Category सिंधुदुर्ग

मसुरे येथील नारळ लढवण्याच्या स्पर्धेत किरण मेस्त्री विजेता

भार्गव वरक उपविजतेपदाचा मानकरी ; युवासेना मसुरे विभागाच्या वतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर : युवासेना मसुरे विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत किरण मेस्त्री विजेता ठरला तर भार्गव वरक उपविजेते पदाचा मानकरी ठरला.या स्पर्धेत १५० स्पर्धकांनी सहभाग…

भाजपा मालवणात “निलेश राणे विजयी संकल्प अभियान” राबवणार !

गावागावात कार्यकर्त्यांची स्वतंत्र टीम तयार ; प्रमुख पदाधिकारी बैठकीनंतर तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात खालच्या पातळीवर टीका झाली तर…. धोंडू चिंदरकर यांचा सज्जडं इशारा मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे…

कन्याशाळे नजिकचा धोकादायक विद्युत पोल बदलला ; दीपक पाटकर यांचा पाठपुरावा

मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील धुरीवाडा कन्याशाळेनजिकचा जीर्ण झालेला धोकादायक विद्युत पोल भाजपाचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या पाठपुराव्यानंतर महावितरण मार्फत बदलण्यात आला आहे. कन्याशाळे मागील सी – १६/१० हा विद्युत पोल जीर्ण बनला होता. हा पोल बदलण्याची मागणी स्थानिक…

गावात सत्ता नसतानाही विकास कामांसाठी आ. वैभव नाईकांचा पुढाकार…

पाट गावात आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून उभारलेल्या एसटी पिकअप शेडचे लोकार्पण ; पाट ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त कुडाळ : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पाट गावातील गवळदेव येथे नवीन एसटी पिकअप शेड उभारण्यात आली आहे. आ. वैभव नाईक…

सिंधुदुर्ग एसटी विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक आरामदायी शयनयान बस दाखल

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांचे विशेष प्रयत्न ; दादा साईल यांची माहिती कुडाळ : राज्याचे मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण…

दांडी येथील “त्या” दोन मच्छिमारांचा मालवण पोलीस निरीक्षकांच्या हस्ते सत्कार

मालवण : काही दिवसांपूर्वी निवती दीपगृहासमोर २५ वाव खोल समुद्रात बंद पडलेली मासेमारी नौका आणि त्यातील तिघा मच्छीमारांना सुखरूप दांडी समुद्रकिनारी सुखरुप आणल्याबद्दल रामचंद्र पराडकर उर्फ बाबु तारी आणि बाबी तारी या दोघा मच्छीमारांचा मालवण पोलिसांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी…

२०१४, २०१९ प्रमाणे २०२४ मध्येही शिवसैनिक दत्ता सामंतांच्या मनातील भ्रमाची हंडी फोडून भगवा गुलाल उधळतील !

ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा इशारा ; निलेश राणेंच्या विरोधात दत्ता सामंतांची पडद्यामागून षडयंत्रे सुरु असल्याचा गंभीर आरोप जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडे कार्यकर्ते नसल्याने शिवसैनिकांच्या दारावर जाऊन भाजपात प्रवेशासाठी प्रयत्न मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ- मालवण मतदार संघात गणेश…

नारळी पौर्णिमेनिमित्त मालवणात पर्यटन संस्कृती रॅली

जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते होणार शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांची माहिती मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून बुधवार दि. ३० ऑगस्ट दुपारी…

सिंधुदुर्ग बँकेमार्फत विभागीय सहनिबंधक आप्पाराव घोलकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

आप्पाराव घोलकर यांनी निवृत्तीनंतर सहकारातच कार्यरत रहावे : जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचे प्रतिपादन सिंधुनगरी : अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे कोकण विभागाचे विभागीय सह निबंधक आप्पाराव घोलकर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर आम्ही सहकारात काम…

भाजपा नेते दत्ता सामंत यांचा तेंडोलीत काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाला धक्का !

माजी खा. निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन शेकडो युवकांचा भाजपात प्रवेश सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी कुडाळ तालुक्यातील तेंडोलीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. तेंडोली येथे शुक्रवारी सायंकाळी उशिरा…

error: Content is protected !!