Category सिंधुदुर्ग

मालवण नगरपरिषद आणि कर्मचाऱ्यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा…

पालिका कर्मचाऱ्यांची मागणी ; पालिकेबाहेर काळ्या फिती लावून आंदोलन मालवण : मालवण नगरपालिका व कर्मचाऱ्यांची नाहक बदनामी करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी मालवण नगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन छेडले आहे. मेरी माटी मेरा देश अर्थात…

“त्यांच्या” मदतीसाठी दत्ता सामंत धावले ; भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून मदतीचा हात…

घराचे छप्पर कोसळलेल्या बांदिवडे येथील मांजरेकर याना भाजपकडून आर्थिक मदत! मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील बांदीवडे बाजारवाडी येथील मंगल अनंत मांजरेकर यांच्या राहत्या घराचे छप्पर गुरुवारी संध्याकाळी कोसळून मोठे नुकसान झाले होते. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अचानक…

बांधकाम कामगारांचे २०१९-२० चे लाभ अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही करणार

कामगार मंत्री सुरेश खाडे आणि भारतीय मजदूर संघाच्या बैठकीत निर्णय ; हरी चव्हाण यांची माहिती ऑनलाइन त्रुटी अपडेट करण्यासाठी २१ दिवसाची बोगस ; बोगस नोंदणीवर कारवाई होणार मालवण : महाराष्ट्रातील नोंदीत बांधकाम कामगारांचे सन २०१९-२० या वर्षाचे आर्थिक लाभ अर्ज…

अधिकारी, कर्मचारी “इव्हेन्ट”मध्ये व्यस्त ; पालिका कार्यालय पडले “ओस” !

मालवणमधील प्रकार ; राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी बाळू अंधारी यांनी व्यक्त केली नाराजी मालवण | कुणाल मांजरेकर शासनाच्या “माझा देश, माझी माती” अभियानासाठी मालवण नगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी ओरोसला गेल्याने पालिका कार्यालय ओस पडल्याचे दृश्य शुक्रवारी मालवणात दिसून आले. यामुळे विविध…

इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनात वारकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर यांचे आवाहन विशालपर्वच्या निमित्ताने ९ ऑक्टोबर रोजी कुडाळ मध्ये होत आहे कीर्तन कणकवली : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज हे सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता कुडाळ येथे कीर्तन करणार आहेत.…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला दमण येथे बँको पुरस्कार प्रदान

बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्वीकराला सन्मान सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एका मानाच्या पुरस्काराची भर पडली आहे. देशभरातील १५०० हुन अधिक सहकारी बँकांमधून ग्राहकांची विश्वासार्हता जपत जिल्हा सहकारी बँका गटात सभासद ठेवी गोळा करण्यामध्ये गुणवत्तापूर्वक…

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ भाजपाचाच ; ना. नारायण राणे यांनी केले स्पष्ट

पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्याची दिली प्रतिक्रिया सिंधुदुर्ग : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ भाजपचाच आहे. हा मतदार संघ भाजपच लढविणार आहे. पक्ष देईल तोच उमेदवार निवडून आणला जाईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांनी…

मोटरसायकलची विद्युत खांबाला धडक ; ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखाचा दुर्दैवी मृत्यू

मालवण : मालवण वायरी येथील हॉटेल साई माऊली नजिकच्या विद्युत खांबाला मोटरसायकलने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार ज्ञानेश्वर उर्फ गोटया बाबाजी मसूरकर (४२. रा. वायरी भूतनाथ) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गोट्या मसुरकर हे शिवसेना…

राजकीय दृष्ट्या संवेदनशील सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा तापला ; भाजपा – ठाकरे गटाचे कार्यकर्ते “आमने – सामने” !

मोदींवरील टीकेनंतर ठाकरे गटाच्या सभेत भाजपा कार्यकर्ते आक्रमक” ; दोन्हीकडील कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावले… मालवण तालुक्यातील पोईप गावातील घटना ; “भाषण नको, चर्चा करा” भाजपा कार्यकर्त्यांचा आग्रह भाषण अर्धवट टाकून वैभव नाईकांची भाजपा कार्यकर्त्यांच्या दिशेने कूच ; भाजपा कार्यकर्तेही शिंगावर…

BIG BREKING ! पोईपमध्ये भाजपा – ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने !

होऊ दे चर्चा मध्ये संतप्त भाजपा पदाधिकाऱ्यांचा सहभाग ; घोषणाबाजीमुळे वातावरण तापलं मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा सरकारच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आयोजित “होऊ द्या चर्चा” या कार्यक्रमाच्या निमित्ताने मालवण तालुक्यातील पोईप गावात भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने…

error: Content is protected !!