Category सिंधुदुर्ग

“होऊदेच चर्चा….”

मालवणच्या भरड नाक्यावर भाजपा युवा मोर्चाने लावलेला फलक ठरतोय लक्षवेधी ! मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा सरकारच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यात सर्वत्र ” होऊ दे चर्चा” अभियान राबवले जात आहे. यामध्ये भाजपा सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात…

वीजेचा शॉक लागून कंत्राटी वायरमनचा जागीच मृत्यू ; आरोस मधील दुर्घटना

मृताच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पावित्रा ; मृतदेह साडेसहा तास पोलावरच वीज अधिकाऱ्यांच्या ठोस आश्वासनानंतर मृतदेह खाली उतरण्यास ग्रामस्थांकडून सहमती कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेचे नेते अशोक सावंत, जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर यांची घटनास्थळी भेट सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर…

शिवसेना, युवासेना, महिला आघाडीने जास्तीत जास्त पदवीधर मतदारांची नोंदणी करावी

युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्याना आवाहन कणकवलीत शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक कणकवली : शिवसेना पक्षाने २०१८ साली प्रथमच कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करून थेट लढत दिली. त्यावेळी आपण मतदार नोंदणीत लक्ष घातले…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातलं “विशालपर्व” !

महाराष्ट्र भाजपाचे युवा नेते विशाल परब वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष… कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा ही नररत्नांची खाण म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक रत्नांनां जन्म दिला. देशाची संसद गाजवणारे बॅरिस्टर नाथ पै असो की मधू…

भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दिग्गज नेते उद्या सावंतवाडीत !

केंद्रीयमंत्री नारायण राणे, श्रीपाद नाईक, भागवत कराड यांच्यासह उदय सामंत, दीपक केसरकर, खा. सदानंद तानावडे, आ. चंद्रकांत शेटये, माजी खा. निलेश राणे, आ. नितेश राणे यांसह दिग्गजांची उपस्थिती प्रसिद्ध गायक जुबीन नौटीयाल यांचा महाराष्ट्र, गोव्यातील पहिला लाईव्ह कॉन्सर्ट अनुभवण्याची पर्वणी…

शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने उद्यापासून मालवणात महिलांसाठी खुल्या गरबा

नऊ दिवस चालणार नवदुर्गांचा सोहळा ; खेळ पैठणीचा, महिला वेषभूषा स्पर्धांसह भरगच्च कार्यक्रम लहान मुलांसाठी फनी गेम्स, वेशभूषा स्पर्धा यांसह इतर धमाल कार्यक्रम मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथील सामाजिक कार्यकर्त्या, शिवसेना ठाकरे गटाच्या युवतीसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख समन्वयक…

ज्येष्ठ पत्रकार दिलीप खांडाळेकर यांचे निधन

मालवण : ज्येष्ठ पत्रकार, साप्ताहिक जनयुगचे माजी कार्यकारी संपादक आणि रोटरी क्लब ऑफ मालवणचे संस्थापक सदस्य तथा माजी अध्यक्ष दिलीप देविदास खांडाळेकर यांचे शनिवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. मालवण बांगीवाडा येथील रहिवासी असणारे दिलीप देविदास खांडाळेकर…

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पर्यटन वाढीसाठी मैलाचा दगड ठरेल

माजी आ. प्रमोद जठार यांचा विश्वास ; पुतळ्याठिकाणी “लेझर अँड लाईट शो” साठी सिंधुरत्न मधून ५ कोटींचा निधी देण्यासाठी प्रयत्न पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे पर्यटन १५ दिवस बंद राहणार ह्या अफ़वाच ; आवश्यक त्या ठिकाणीच मज्जावाला प्रतिबंध असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे…

मालवण भाजपा कार्यालयात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा वाढदिवस साजरा

भाजपा नेते दत्ता सामंत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहराच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणाऱ्या माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा वाढदिवस शुक्रवारी येथील भाजपा कार्यालयात भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात…

आचऱ्यात ठाकरे गटाला धक्का ; माजी उपसरपंचाचा भाजपात प्रवेश

भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील सर्वात मोठ्या आचरा ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शिवसेना ठाकरे गटाला धक्का दिला आहे. आचरा ग्रा. प. चे माजी उपसरपंच पांडुरंग…

error: Content is protected !!