मालवणात मनसेतर्फे रंगपंचमी निमित्त पर्यावरण पूरक रंगाचे वाटप 

मालवण : रंगपंचमी म्हणजे रंगांचा दिवस. या दिवशी निरनिराळ्या रंगांची उधळण करून आनंद साजरा केला जातो. या आनंदात जास्तीत जास्त नागरिक सहभागी होऊन त्यांनी या आनंदाच्या उत्सवात सहभाग घ्यावा, या हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मालवण शहराच्या वतीने पर्यावरण पूरक रंगांचे वाटप करण्यात आले. यावेळी मनसेचे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर, सागर जाधव, गुरू तोडणकर आणि नागरिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!