बेपत्ता मच्छिमार किशोर चोडणेकर यांचा पोलीस प्रशासनाकडून ड्रोन’च्या मदतीने शोध
मालवण : तळाशील खाडीपात्रात शनिवारी रात्री होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय ५५) या मच्छिमाराचा तीन दिवस उलटले तरी शोध लागला नाही. मंगळवारी पोलीस प्रशासनाच्या वतीने ड्रोनच्या मदतीने परिसरात शोध मोहीम घेण्यात आली. मात्र बेपत्ता मच्छिमाराचा…