Category सिंधुदुर्ग

पडवे गावात भाजपला धक्का : भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

महाराष्ट्र गुजरात्यांपासून वाचविण्यासाठी उद्धव ठाकरेंना साथ द्या – आ. वैभव नाईक यांचे आवाहन सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील जनतेची लढाई आता महाराष्ट्र विरोधकांशी आहे. महाराष्ट्र विरोधकांकडून मराठी माणसाला संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेना पक्ष मराठी माणसाच्या पाठीशी राहत असल्यानेच शिवसेनेत फूट…

अभिमानास्पद : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची मागील दोन वर्षात उत्तुंग भरारी ; साडेपाच हजार कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठला

नव्या कर्ज व ठेवीच्या योजनांचा समावेश ; दुधाळ योजनेला संजीवनी, व्यापाराला चालना : जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती                                  सिंधुनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा…

सीएम व पीएम ग्रामसडकच्या कामांना वर्कऑर्डर न दिल्याने शिवसेना ठाकरे गट आक्रमक

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयास ठाकरे गट धडक देणार ; सतीश सावंत यांची माहिती सिंधुदुर्ग : महाविकास आघाडी सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक व पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून मंजूर असलेल्या कामांना वर्कऑर्डर दिल्या जात नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने सोमवारी १५…

आडारी गणपती मंदिर सुशोभीकरण कामाला भाजपा नेते दत्ता सामंत यांची भेट

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांसह स्थानिकांची उपस्थिती ; सुशोभिकरण कामाला मदतीचे आश्वासन मालवण : शहरातील आडारी येथील गणपती मंदिराच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाला आज भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी भेट…

वायरी गर्देरोड येथे १९ जानेवारीला आधारकार्ड शिबीर

युवासेना पदाधिकारी तपस्वी मयेकर यांच्या वतीने आयोजन मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष युवासेनेचे पदाधिकारी तपस्वी मयेकर यांच्या वतीने १९ जानेवारीला श्री. मयेकर यांच्या वायरी गर्देरोड येथील शांताराम निवास येथे प्रभागातील नागरिकांसाठी आधार कार्ड  शिबीर आयोजित करण्यात आले आहे.…

विनयभंग प्रकरणी मालवणात उबाठा गटाच्या युवासेना माजी शहरप्रमुखासह ५ जणांवर गुन्हा दाखल

महिलेसोबत अश्लील वर्तन करीत तसेच अश्लील शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मालवण : किराणा सामानाच्या जुन्या बिलाच्या वसुलीच्या वादातून ३८ वर्षीय महिलेला अश्लील शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी देत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशी कृती केल्याप्रकरणी उबाठा…

जिल्हाधिकाऱ्यांकडून अशोक सावंत यांचा सत्कार

मालवण : जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनी विविध विकासकामां संदर्भात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची गुरुवारी भेट घेतली. यावेळी नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी अशोक सावंत यांचे अभिनंदन करत पुढील…

आ. वैभव नाईक यांच्या तक्रारीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजच्या डीनची उचलबांगडी

आ. नाईक यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती तक्रार ; प्रा. डॉ. मनोज जोशींकडे डीन पदाचा कार्यभार मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठता (डीन) डॉ. सुनीता रामानंद यांच्या अनागोंदी कारभाराबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नागपूर येथे हिवाळी…

शिवसेना आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची !

मालवणात ठाकरे गटाकडून निदर्शने ; विधानसभा अध्यक्षांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी घटनाबाह्य अध्यक्षपद मिळवलेल्या नार्वेकरांकडून चुकीचा निकाल देऊन मोदी, शहांना रिटर्नगिफ्ट ; हरी खोबरेकरांचा हल्लाबोल औरंगजेबाच्या काळापासूनच दिल्लीकडून महाराष्ट्राकडे आकसबुद्धीने पाहण्याची परंपरा ; दिल्लीवरून आलेल्या निकालपत्राचे नार्वेकरांकडून वाचन : नितीन वाळके…

मालवणात शिवसेनेचा जल्लोष…

मालवण : मागील वर्षभर सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर मालवण शहरातील भरड नाका येथे मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने फटाके फोडून तसेच पेढे वाटून…

error: Content is protected !!