एसटी कर्मचाऱ्यांनी मानले आ. वैभव नाईकांचे आभार

कणकवली : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात आवाज उठविला होता. त्याबद्दल आज एसटी कर्मचाऱ्यांनी आ. वैभव नाईक यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. यावेळी एसटी कामगार सेना तालुकाप्रमुख वैभव मालणकर, विभागीय सचिव आबा धुरी, एल. एम. सरोदे, शिवाजी कतुरे, इम्रान खान, सतीश कदम, विजय वाणी, हनुमान सुरे, एस.जी. ईरले, एस. एल. लाड, निलेश पाटील, निलेश इंगोले, संदीप पाटील, सुनील जंगम आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!