आ. वैभव नाईक व शिवसेनेच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा दांडी व कुडाळकर हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप
मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि मालवण तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने मालवण शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दांडी व कुडाळकर हायस्कूल या शाळेमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी…