किनारपट्टीवरील मच्छीमार गावांना केंद्रसरकार कडून विशेष भेट ; ४० कोटींचा निधी मिळणार
पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत निधी मंजूर ; महाराष्ट्रातील २० मच्छिमार गावांना प्रत्येकी दोन कोटी रुपये खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत यांचा पाठपुरावा : रविकिरण तोरसकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर पंतप्रधान मत्स्य संपदा…