Category सिंधुदुर्ग

रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघातून भाजपाचाच उमेदवार हवा ; भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांची अपेक्षा

युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांची माहिती  मालवण | कुणाल मांजरेकर लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामधील उमेदवारा ची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदार संघातील भाजपाची मजबूत संघटनात्मक बांधणी, मोदी सरकारच्या माध्यमातून…

निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवणात शालेय विद्यार्थ्यांना दप्तर आणि खाऊ वाटप

मालवण : भारतीय जनता पार्टी कुडाळ मालवण विधानसभा संयोजक, माजी खासदार निलेश राणे यांच्या १७ मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी मालवण व भाजपा महिला आघाडी तर्फे शनिवारी सकाळी टोपीवाला हायस्कूलमधील काळेबाईंची बालवाडी व कन्याशाळा येथील बालवाडीच्या…

इंदिरा कॉम्प्लेक्स ते नगरपरिषद मार्गचे डांबरीकरण पूर्ण ; यतीन खोत यांनी केली होती मागणी

भरड नाका ते हडकर मार्ग डांबरीकरण काम देखील पूर्ण ; यतीन खोत यांनी मानले संबंधितांचे आभार… मालवण : मालवण नगरपरिषद हद्दीतील इंदिरा कॉम्प्लेक्स ते नगरपरिषद रस्ता खड्डेमय बनला होता. या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे यासाठी माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या…

मालवणात मनसेच्या नूतन शाखेचे उदघाटन

मनविसे राज्य प्रमुख संघटक यश सरदेसाई यांची उपस्थिती मालवण : शहरातील मनसेच्या नूतन शाखेचे उदघाटन मनसेचे पक्षनिरीक्षक गजानन राणे व संदीप दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत मनविसे राज्य प्रमुख संघटक यश सरदेसाई यांच्या हस्ते फित कापून नुकताच करण्यात आले.  मनसे महिला…

पूनम चव्हाण : शिवसेनेचं मालवण तालुक्यातलं उच्चविद्याभूषित आक्रमक नेतृत्व

३७ वा वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष कुणाल मांजरेकर ( मालवण ) २१ वं शतक हे युवकांचा काळ म्हणून ओळखलं जातं. आजची युवा पिढीच उद्याचा समर्थ देश, समर्थ राष्ट्र घडवणार आहे. आज राजकीय आणी सामाजिक क्षेत्रात देखील युवा वर्गाने आपलं मजबूत स्थान…

दांडी येथील मोरेश्वर देवस्थान परिसर प्रकाशमान होणार ; ना. राणेंच्या खासदार निधीतून हायमास्ट टॉवर

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते निलेश राणे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून निधी मंजूर मालवण: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत मालवण नगरपरिषद हद्दीतील श्री देव मोरेश्वर देवस्थान दांडी येथे हायमास्ट टॉवर बसवण्यासाठी…

निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार कुडाळ मालवण मधील ४२ अंगणवाडी दुरुस्तीसाठी १ कोटी ५ लक्ष निधी मंजूर

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रात विकासकामांनी जोर पकडला असून पुन्हा एकदा भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ व मालवण तालुक्यातील एकूण ४२ अंगणवाडी…

कुडाळ – मालवणातून निलेश राणेंना साथ द्या, शैक्षणिक गरजा सोडवण्यासाठी शासकीय निधीची वाट बघणार नाही….

भाजपा नेते दत्ता सामंत यांची ग्वाही ; आ. निरंजन डाव खरे यांच्या निधीतून ६ शाळांना संगणक प्रदान मालवण | कुणाल मांजरेकर २०१४ पूर्वी राणेसाहेबांनी जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक शाळांना स्वतःच्या खिशातून २५ -२५ लाखांचा निधी दिला. शिक्षक भरतीसह शिक्षकांच्या…

आगामी निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून विनायक राऊत यांच्या विजयाची हॅटट्रिक होऊ दे…

खा. विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात अभिषेक ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या पुढाकारातून आयोजन मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव तथा सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत हे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने…

केंद्रीयमंत्री नारायण राणे हे कोकणच्या भल्यासाठी झटणारे नेतृत्व 

माजी खासदार निलेश राणे यांचे प्रतिपादन ; कोकणच्या विकासासाठी त्यांनी कधीही परिणामांची पर्वा केली नाही सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचे सुशोभीकरण करणार असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ओरोसमधील कार्यक्रमात सांगितले होते. त्यानंतर त्वरित त्यांनी या कामाला मंजुरीही मिळवून दिली.…

error: Content is protected !!