लायन्स क्लब मालवणच्या वतीने रेवतळे स्मशानभूमीत वृक्ष लागवड 

मालवण : उष्णतेच्या वाढत्या लाटेमुळे अनेक समस्या मधून आपल्या सर्व सजीव जीवांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पर्यावरणाला थोडासा हातभार म्हणून लायन्स क्लब ऑफ मालवणच्या सदस्यांनी रेवतळे स्मशानभूमी येथे ५० झाडांची लागवड केली. 

यावेळी लायन्स क्लब सचिव ला. सौ. फॅनी फर्नाडीस, खजिनदार ला. सौ. पल्लवी खानोलकर, ला. मुकेश बावकर, ला. गणेश प्रभुलकर, ला. शांती पटेल तसेच रेवतळे येथील उमेश मांजरेकर व मार्शल फर्नाडीस उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!