Category सिंधुदुर्ग

“स्वातंत्र्यवीर सावरकर” चित्रपट शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दाखवणार मोफत ; सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाचे आयोजन

५ एप्रिलला देवबागच्या समर्थ थिएटर मध्ये दाखवणार शो ; विद्यार्थ्यासोबत एका पालकाला मोफत पास मालवण : भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट सिने कलाकार…

मालवण शहराच्या प्रवेशद्वारावर देऊळवाडा येथील धोकादायक वळणावर गतिरोधक उभारा 

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांची सा. बां. च्या अधिकाऱ्यांकडे मागणी मालवण : मालवण शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या देऊळवाडा येथे होणारे वाढते अपघात टाळण्यासाठी येथे गतिरोधक उभारण्यात यावेत, अशी मागणी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे उपविभागीय अभियंता…

स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी प्रशासन प्रयत्नशील 

पर्यटन मंत्रालयाचे प्रकल्प समन्वयक मंदार हाडके यांचे प्रतिपादन ; मामा वरेरकर नाट्यगृहात पर्यटन व्यवसायिकांची कार्यशाळा संपन्न मालवण : सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा केंद्रीय स्वदेश दर्शन पर्यटन योजनेत समाविष्ट करण्यात…

भूषण साटम यांना मातृशोक

मालवण : येथील श्रीमती उषा शिवाजी साटम (वय ८५, रा. वायरी भूतनाथ वराडकरवाडी ता. मालवण) यांचे वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्याघरी निधन झाले. मालवण येथील जुन्या काळातील रंगभूमीकार आणि नाट्यकार कै. सदाशिव गोपाळ मुणगेकर यांची ती मुलगी तर मालवण येथील प्रतिथयश बांधकाम…

शिवराज्यभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त मालवणमध्ये रंगणाऱ्या महानाट्याला मनसेचे सर्वतोपरी सहकार्य 

मालवण : सकल हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. या सुवर्णक्षणाचे औचित्य साधून मालवण शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी ६ जुन रोजी महानाट्य सादर करण्याची योजना आखली आहे. शहरातील गणेश मेस्त्री आणि भाऊ सामंत…

पर्यटन व्यावसायिकांची २८ मार्च रोजी मालवणात कार्यशाळा

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या निधी पोर्टलची माहिती देणार ; बाबा मोंडकर यांची माहिती मालवण : केंद्र सरकारने भारतातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी देशातील ५८ जिल्ह्याची निवड केली असून महाराष्ट्र राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे. ही योजना स्वदेश 2.0 या…

रेवंडीचे सुपुत्र, सिने – नाट्य अभिनेते लवराज कांबळी यांचे निधन 

मालवण : मालवण तालुक्यातील रेवंडी गावचे सुपुत्र आणि मराठी चित्र -नाट्य अभिनेते, निर्माता लवराज गिरीधर कांबळी (६६) यांचे मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास मुलुंड येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. मराठी रंगभूमीवर इतिहास निर्माण करणाऱ्या वस्त्रहरण या नाटकात सुरुवातीला प्रॉम्प्टर…

जिल्हा बँकेचे एक कोटींचे कर्ज थकवणाऱ्या सहकारी कारखान्याला कोल्हापूरच्या सहकार न्यायालयाचा दणका

सह्याद्री काजू प्रक्रिया व मद्यार्क निर्मिती सहकारी कारखान्याच्या अध्यक्ष, संचालकांच्या मालमत्तेवर प्रतिबंधात्मक कारवाई सिंधुनगरी : सह्याद्री काजू प्रक्रिया व मद्यार्क निर्मिती सहकारी कारखाना मर्यादित सिंधुदुर्ग पडवे, माजगाव तालुका-दोडामार्ग या कारखान्याला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने काजू बी खरेदी व प्रक्रियेसाठी एक कोटी…

मसुरे डांगमोडे येथे रंगणार भव्य जिल्हास्तरीय निमंत्रित संघांची कबड्डी स्पर्धा 

महिला आणि पुरुष संघाना संधी, २९ मार्च रोजी आयोजन ; विजेत्यांना मिळणार कै. शिवाजी गंगाराम ठाकूर भव्य स्मृती चषक मालवण : सिंधुदूर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन आणि मालवण तालुका असोसिएशन यांचा सहकार्याने आणि नवतरुण मित्र मंडळ मसुरे डांगमोडे यांच्या वतीने मसुरे-डांगमोडे…

वैभव नाईक : निष्ठेचं दुसरं नाव !

इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते. इतिहास वाचण्यापेक्षा आपण इतिहास घडवणारे व्हाव हे महत्वाचं आहे ! कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत घडविलेला इतिहास हा सिंधुदुर्ग वासियांच्या चिरंतन स्मरणात राहणाराच आहे. मग तो आमने सामने आव्हानाचा प्रसंग…

error: Content is protected !!