Category सिंधुदुर्ग

मालवणात भव्यदिव्य स्वरूपात निघणार हिंदू नववर्ष स्वागत यात्रा ; स्वागत यात्रेचे २१ वे वर्ष 

बार्देश शिमगोत्सव समिती गोवा येथील ढोल-ताशा पथक आकर्षण : चित्ररथ, विविध वेशभूषा साकारत महाराष्ट्रीय संस्कृतीचे होणार दर्शन मालवण : मालवण शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी भव्यदिव्य स्वरूपात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघणार आहे. यावर्षी स्वागत यात्रेचे हे २१ वे वर्ष आहे. दरवर्षी…

निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांची सावंतवाडी आणि कुडाळ येथे भेट

मतदान प्रक्रीयेत सहभागी होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शक सुचनांचा काटेकोर अभ्यास करण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मतदान प्रक्रीये दरम्यान अधिकाऱ्यांनी काय करावे आणि काय करु नये या…

मालवणात भाजपचा स्थापना दिवस साजरा

मालवण : भारतीय जनता पार्टीचा ४५ वा स्थापना दिवस येथील भाजपा कार्यालयात उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर, तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, भाई मांजरेकर,…

घुमडाई मंदिरात उद्या (शनिवारी) त्रैवार्षिक सत्यनारायणाची महापूजा ; विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम

मालवण : घुमडे गावाचे ग्रामदैवत श्री घुमडाई मंदिरात उद्या शनिवार दि. ६ एप्रिल रोजी त्रैवार्षिक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वा. पासून स्थानिकांची सुश्राव्य भजने आणि रात्री…

भाजपाच्या विस्तृत कार्यकारणीची उद्या दुपारी मालवणात तातडीची सभा

ना. नारायण राणे, निलेश राणे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती  मालवण : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी मालवणची तातडीची विस्तृत कार्यकारणी सभा शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता येथील दैवज्ञ भवन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या…

केंद्रीयमंत्री नारायण राणे मालवणात ; भाजपा कार्यकर्त्यांनी केलं जंगी स्वागत

राणेंनी कार्यकर्त्यांकडून घेतला संघटनात्मक कामकाजाचा आढावा मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी दुपारी येथील भाजप कार्यालयास भेट देत उपस्थितीत पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून संघटनात्मक कामाकाजाचा आढावा घेतला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले.…

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची उद्या (बुधवारी) सकाळी कुडाळात संघटनात्मक आढावा बैठक

शक्तिकेंद्र प्रमुख, सुपर वॉरियर्स, बूथ प्रमुख यांचा घेणार संघटनात्मक आढावा  सायंकाळी ४ वाजता होणार महायुतीची पदाधिकाऱ्यांची बैठक ; जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह मान्यवर नेत्यांची उपस्थिती सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय…

खा. विनायक राऊत उद्या ३ एप्रिलला मालवण तालुका दौऱ्यावर ; ग्रामस्थांच्या घेणार गाठीभेटी

मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार, शिवसेना नेते तथा इंडिया आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार विनायक राऊत बुधवार दि. ३ एप्रिल रोजी मालवण तालुका दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये ते इंडिया आघाडीचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेणार आहेत.…

केंद्रीयमंत्री नारायण राणेंची उद्या महत्वाची पत्रकार परिषद 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा सिंधुदुर्ग : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे मंगळवार दि. २ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता भाजप प्रदेश कार्यालय ,नरिमन पॉईंट, मुंबई येथे पत्रकार परिषद…

मेढा येथे चौकचार मांड उत्सव उत्साहात साजरा 

मालवण : शहरातील मेढा येथील चौकचार मांडाचा वार्षिक मांड उत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी बहुसंख्य भाविकांनी चौकचार पाषाणाचे दर्शन घेतले. यानिमित्त रात्री पारंपारिक घुमट वादन व सांस्कृतिक कार्यक्रमही संपन्न झाले. चौकचार मांड उत्सवानिमित्त चौकचार घुमटी येथे सकाळपासून रात्रीपर्यंत भाविकांनी उपस्थिती…

error: Content is protected !!