राज्यसरकारची अकृषिक कर माफी मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांना नवसंजीवनी देणार

पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकणचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांचा विश्वास पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांचे पर्यटन महासंघाकडून विशेष अभिनंदन मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन 28 वर्षे झाली असून सिंधुदुर्ग जिल्हा सोबत कोकण किनारपट्टीवर स्थानिक भूमिपुत्र पर्यटन…