प्रीतीला जाळणाऱ्या “त्या” नराधमावर कठोर कारवाईसाठी गुरुवारी मालवणात महिलांचा “एल्गार” !
सकाळी १०.३० वा. भरड नाक्यावर महिला एकवटणार ; जास्तीत जास्त महिला, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुसंस्कृत मालवण शहरातील प्रत्येक नागरिकाला शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना काल मालवणात घडली. धुरीवाडा…