निलेश राणेंची मध्यस्थी ; पं. स. मधील गटातटाच्या वादाला “पूर्णविराम” !
सुनील घाडीगांवकर आमचे गटनेते ; आमच्यातील गैरसमज दूर सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परूळेकर यांची प्रतिक्रिया कुणाल मांजरेकर मालवण : मालवण पंचायत समितीमध्ये भाजपाच्या दोन गटांत निर्माण झालेल्या वादावर माजी खासदार निलेश राणे यांच्या मध्यस्थीनंतर पडदा पडला आहे. निलेश राणेंनी…