Category सिंधुदुर्ग

सुप्रीम कोर्टाकडून आ. नितेश राणेंना “दिलासाच” ; माजी खा. निलेश राणेंची प्रतिक्रिया

हजर होण्यास दहा दिवसांची मुदत ; आम्ही जिल्हा न्यायालयात जाऊ कुणाल मांजरेकर आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना हजर होण्यासाठी दहा दिवसांचा अवधी देत एकप्रकारे दिलासाच दिला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी…

नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला ; सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाहीच !

दिल्ली : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टानेही झटका दिला आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आ. राणे यांच्या वतीने सुप्रीम…

प्रजासत्ताक दिनानिमित्त मालवणात प्राणी मित्रांचा सत्कार

कोकण वाईल्ड लाईफ रिस्क्यू सिंधुदुर्गच्या प्राणी मित्रांचा माजी नगराध्यक्षांसह मान्यवरांकडून सत्कार कुणाल मांजरेकर मालवण : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनी कोकण वाईल्ड लाईफ रिस्क्यू सिंधुदुर्गच्या प्राणी मित्रांचा मालवणात माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.…

कॅन्सरग्रस्त रुग्णाला “आभाळमाया” कडून मदतीचा हात

मालवण : कणकवली येथील संतोष गोसावी या कॅन्सरग्रस्त रुग्णाला “आभाळमाया” ग्रुपच्या वतीने २२,५०० रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी ग्रुपचे सदस्य ॲड. प्रदीप मिठबावकर, समीर रावले, प्रवीण मिठबावकर आणि राकेश डगरे उपस्थित होते.

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांची आश्वासनपूर्ती

रेवतळेतील महापुरुष देवस्थानाला १५ बेंचेस सुपूर्द कुणाल मांजरेकर मालवण : शहरातील रेवतळे येथील महापुरुष देवस्थानाला माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या प्रयत्नांतून जेवणासाठी १५ बेंचेस (बाकडे) सुपूर्द करण्यात आले आहेत. येथील महापुरुष बाळगोपाळ मित्रमंडळाच्या मागणीनुसार श्री. पाटकर यांनी ही पूर्तता केली…

काँग्रेसकडून शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर नाराजी ; “कुडाळ” बाबतचा निर्णय नगराध्यक्ष आरक्षणानंतर !

जिल्ह्यात सहकारी पक्षाकडून मिळणारी वागणूक निराशाजनक ; वरिष्ठांना कात्रणे सादर दोन दिवसांत नगराध्यक्ष आरक्षण जाहीर झाल्यानंतर भूमिका मांडणार : अरविंद मोंडकर यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : कुडाळ नगरपंचायत मध्ये काँग्रेस पक्षाचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. आमच्या पाठींब्याशिवाय सत्ता…

आचरा बंदरातील “त्या” कथित हल्ल्याबाबत पर्ससीन धारकांनी उपस्थित केला प्रश्न !

पर्ससीन मच्छीमारांच्या उपोषणाची धार कमी करण्यासाठी हल्ल्याचे षडयंत्र ? हल्ला करण्याची प्रवृत्ती पारंपरिक मच्छीमारांचे नेते म्हणवून घेणाऱ्यांचीच : अशोक सारंग कुणाल मांजरेकर मालवण : आचरा बंदरावर मत्स्यव्यवसाय अधिकारी व सागरी सुरक्षा रक्षक यांच्यावर पर्ससीन धारकांकडून हल्ला झाल्याच्या कथित चर्चेमुळे खळबळ…

पत्रकार ते नगरसेवक बनलेल्या विलास कुडाळकर यांच्या शिरपेचात मानाचा तुरा

कुडाळ नगरपंचायती मध्ये भाजप गटनेते पदी नियुक्ती कुडाळ : कुडाळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिद्धिविनायक नगर विकास गटाची स्थापना करण्यात आली आहे. या गटाच्या गटनेतेपदी नवनिर्वाचित नगरसेवक तथा पत्रकार विलास धोंडी कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ माजी नगराध्यक्ष…

किसान मोर्चाच्या मालवण तालुका कार्यकारणीचा विस्तार

उपाध्यक्ष पदी प्रसाद भोजने, जयवंत परब यांची वर्णी: उर्वरीत पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती कुणाल मांजरेकर मालवण : किसान मोर्चा मालवणच्या तालुका कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला आहे. तालुका उपाध्यक्ष पदी प्रसाद भोजने (कोळंब) आणि जयवंत परब (वायंगवडे कुळकरवाडी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दशावतारी कलाकारांचा सत्कार

मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने देवबाग येथे आयोजन ; पंचक्रोशीतील २५ कलाकारांचा सन्मान कुणाल मांजरेकर मालवण : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने देवबाग येथे दशावतारी कलाकारांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी पंचक्रोशीतील २५ दशावतारी…

error: Content is protected !!