Category सिंधुदुर्ग

महेश कांदळगावकर यांच्यावर शिवसैनिकच नाराज ; सुदेश आचरेकरांचा हल्लाबोल

“त्यांचा” चेहरा घेऊन पालिका निवडणूकीत उतरण्यास शिवसैनिकांचाच विरोध भुयारी गटार योजनेत आर्थिक गोलमाल झाल्याचाही आरोप कुणाल मांजरेकर मालवण : नगराध्यक्ष म्हणून महेश कांदळगावकर हे गेल्या पाच वर्षात शहरातील एकही विकासकाम पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर शिवसैनिकच नाराज असून…

भाजपच्या वतीने मालवणात १८, १९ फेब्रुवारीला आधार नोंदणी आणि दुरुस्ती शिबीर

भाजपा कार्यालयात आयोजन ; सुदेश आचरेकर, दीपक पाटकर यांची माहिती मालवण : भारतीय जनता पार्टी मालवण यांच्या वतीने १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी भाजपच्या कोणार्क रेसिडन्सी येथील कार्यक्रमात नवीन आधारकार्ड नोंदणी आणि दुरुस्ती शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी नवीन…

दांडी येथील आधार लिंक शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा उपक्रम मालवण : शिवसेनेच्या माजी नगरसेविका तृप्ती मयेकर, सेजल परब आणि पंकज सादये यांच्या पुढाकारातून दांडी झालझुलवाडी येथील जयसिंग पराडकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या मोबाईल आधारकार्ड ला लिंक करण्याच्या शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात…

नारायण राणेंच्या “निलरत्न” निवासस्थानाला कार्यकर्त्यांचे “सुरक्षा कवच”

जर आलात तर स्वतःच्या पायांनी जाणार नाही ; धोंडू चिंदरकर यांचा काँग्रेसला इशारा कुणाल मांजरेकर मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा काँग्रेसने इशारा दिला होता. कणकवलीत हे आंदोलन होत असले…

वायरी भूतनाथ रेवंडकरवाडीत १७ रोजी आधारकार्ड नोंदणी आणि दुरुस्ती शिबीर

भाजप वायरी भूतनाथ जि. प. विभागाच्या वतीने आयोजन मालवण : भारतीय जनता पक्ष वायरी भूतनाथ जि. प. विभागाच्या वतीने गुरुवारी १७ फेब्रुवारी रोजी वायरी भूतनाथ रेवंडकरवाडी येथील पांडया मायनाक यांच्या सुयश होम स्टे येथे नवीन आधारकार्ड नोंदणी आणि दुरुस्ती शिबीर…

वाभवे – वैभववाडी न. पं. च्या नगराध्यक्षपदी नेहा माईणकर तर उपनगराध्यक्षपदी संजय सावंत

दोन अपक्ष नगरसेवक मतदानापासून अलिप्त ; आ. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा न.पं. वर भाजपाचा झेंडा वैभववाडी : वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या नेहा माईनकर तर उपनगराध्यक्षपदी संजय सावंत यांची निवड झाली आहे. या नगरपंचायतीवर आमदार नितेश राणे…

कुडाळ तालुक्यात तब्बल १० कोटींच्या विकास कामांना चालना

आ. वैभव नाईक यांच्याहस्ते विकास कामांची भूमिपूजने व उदघाटने कुडाळ : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कुडाळ तालुक्यातील १० कोटींच्या रस्त्यांच्या कामांची भूमिपूजने व उदघाटने त्यांच्या हस्ते करण्यात आली. अतिवृष्टीमुळे कुडाळ मालवण तालुक्यातील रस्ते खराब झाल्याने…

काँग्रेसचं उद्या नारायण राणेंच्या घरासमोर आंदोलन ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्याचा करणार निषेध सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रा विरोधात केलेल्या कथित वक्तव्यावरून काँग्रेसने आज मुंबईत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर उद्या (मंगळवारी) कणकवलीत भाजप नेते…

मालवण शहरात प्रभाग ८ मध्ये उद्या कोविड लसीकरण

मालवण : शिवसेनेच्या माजी नगरसेविका तृप्ती मयेकर यांच्या संकल्पनेतून व माजी नगरसेवक पंकज सादये आणि माजी नगरसेविका सेजल परब यांच्या सहाय्याने उद्या मंगळवारी १५ फेब्रुवारी रोजी वायरी गर्देरोड येथील शांताराम निवास येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत कोविड लसीकरण…

चिवला बिच विविध विकास कामांचा शुभारंभ

माजी नगरसेवक यतीन खोत यांचा पाठपुरावा ; नागरिकांनी मानले आभार कुणाल मांजरेकर मालवण : मालवण चिवला बिच मार्गावर वालावलकर उद्यान येथून पावसाळी पाणी निचरा होण्यासाठी मालवण नगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या आरसीसी चेंबर व क्रॉसिंग बांधकाम कामाचा शुभारंभ डॉ. राहुल…

error: Content is protected !!