वृद्ध दशावतारी, भजनी कलाकारांच्या “हक्कांसाठी” आ. वैभव नाईकांचा अधिवेशनात पुढाकार !
कोरोना काळात जाहीर केलेल्या अनुदानापासून दशावतारी मंडळे, कलाकार वंचित मार्च महिना आला तरी अनुदान नाही ; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ? वैभव नाईकांचा सवाल कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वृद्ध दशावतारी कलाकार, भजनी कलाकारांसाठी शिवसेनेचे कुडाळ- मालवणचे आमदार…