Category सिंधुदुर्ग

बाSSSSदेवा म्हाराजा… कांदळगावच्या रामेश्वराSSS… निलेश राणेंच्या मनातले इच्छा पूर्ण कर !

४२ व्या वाढदिवसानिमित्त निलेश राणेंच्या उपस्थितीत रामेश्वर मंदिरात लघुरुद्र भावी वाटचालीसाठी भाजपा कार्यकर्त्यांचे श्री देव रामेश्वर चरणी साकडे वाढदिवसा निमित्ताने निलेश राणेंच्या “त्या” कृतीचं होतंय कौतुक ; घडवले संस्कारांचे दर्शन कुणाल मांजरेकर मालवण : “बाSSSSदेवा म्हाराजा… कांदळगावच्या रामेश्वराSSS… येत्या निवडणूकीत…

निलेश राणेंच्या उपस्थितीत उद्या कांदळगावच्या रामेश्वर मंदिरात लघुरुद्र

माजी खा. राणेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजन ; अशोक सावंत, धोंडू चिंदरकर यांची माहिती मालवण : भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुक्यात प्रत्येक विभागात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवारी १७ मार्च रोजी सकाळी…

मालवणात शाळकरी मुलीचे निधन ; गावावर शोककळा

मालवण : मालवण तालुक्यातील कातवड येथील कु.सायली संजय धुरी (वय १६) या शाळकरी मुलीचे मंगळवारी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. मालवण कातवड येथे राहणारी आणि मालवणच्या भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेली कु. सायली…

माजी खा. निलेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम

मालवण तालुका भाजपचे आयोजन ; वाढदिवसा निमित्ताने पक्ष नेतृत्वाकडे करणार “ही” मागणी कुणाल मांजरेकर मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांचा १७ मार्च रोजी होणारा वाढदिवस मालवण तालुक्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची…

खा. विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त कांदळगाव रामेश्वर मंदिरात लघुरुद्र

तालुका शिवसेनेचा उपक्रम ; मालवण तालुक्यात विविध कार्यक्रम मालवण : शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभण्यासाठी तालुका शिवसेनेच्या वतीने कांदळगाव येथील श्री रामेश्वर मंदिरात तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या उपस्थितीत लघुरुद्र आणि आरती करण्यात…

बंदरात नांगरलेल्या मासेमारी नौकेला आग

सर्जेकोट येथील दुर्घटना : सुमारे सहा लाखाचे नुकसान मालवण : मालवण तालुक्यातील सर्जेकोट बंदरात उभ्या असलेल्या मासेमारी नौकेला आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत नौकेचे सुमारे ६ लाखाचे नुकसान झाले आहे. स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.…

रेवतळेत पडवीला आग ; स्थानिकांच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली !

दीपक पाटकर यांची घटनास्थळी धाव ; मदत मिळवून देण्याचा दिला शब्द आग विझवण्यासाठी डॉ. परुळेकर पती- पत्नीचेही मोलाचे सहकार्य कुणाल मांजरेकर मालवण : शहरातील रेवतळे येथे डॉ. हरीश परूळेकर यांच्या दवाखान्या नजीक राहणाऱ्या ममता प्रकाश वायंगणकर यांच्या राहत्या घराला रविवारी…

गणेश कुडाळकर यांचा लेखी राजीनामा अद्याप अप्राप्त ; पण…

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : शिवसेनेत काम करताना जे सोबत येतील, त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करणे हे आमचे कर्तव्य आहे. याच दृष्टीने पक्षात नवीन कार्यकर्ते येत आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर…

मालवणात परप्रांतीय व्यापाऱ्यावरून स्थानिक व्यावसायिकांमध्ये “बाचाबाची”

पर्यटन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून आक्षेप ; बाळू अंधारी यांनी उपस्थित केला “हा” सवाल उद्या रविवारी ११ वाजता होणार बैठक ; उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष कुणाल मांजरेकर मालवण : मालवण बाजारपेठेतील एका परप्रांतीय नॉव्हेल्टी व्यावसायिकाचा ११ महिन्याचा भाडेकरार संपल्याचे सांगत पर्यटन व्यवसायिक…

निलेश काणेकरांचा मोबाईल जळालेल्या अर्टिगा कारमध्येच !

कणकवली : फोंडाघाटात जळून खाक झालेल्या उद्योजक निलेश काणेकर यांच्या एर्टीगा कारमध्ये जळालेल्या अवस्थेत त्यांचा मोबाईल सापडून आला आहे. फोंडाघाट येथील हेल्प अकादमीच्या सदस्यांच्या सहकार्याने फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने आज दुपारी मोबाईल शोधून काढला. निलेश काणेकर यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन जळून…

error: Content is protected !!