ढोलपथक, लाठी – काठी, मर्दानी खेळ, पारंपरिक वेशभूषेने मालवणात नववर्ष स्वागत यात्रेत उत्साह
कोल्हापूरचे मर्दानी खेळ, नेरूरचे प्रसिद्ध रोंबाट ठरले आकर्षण ; बच्चेकंपनीच्या आकर्षक वेशभूषेने रंगत कुणाल मांजरेकर मालवण : गुढीपाडव्या निमित्ताने मालवण मध्ये शनिवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेमध्ये लाठी – काठी, मर्दानी खेळ आणि पारंपरिक वेशभूषेने रंगत आणली गेली.…