अभिनेते भरत जाधवांची सूचना ; आ. वैभव नाईकांकडून तात्काळ दखल !
कुडाळ : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून कुडाळ येथे कै. मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह उभारले जात आहे. मराठी सिने- नाट्य अभिनेते भरत जाधव यांनी याठिकाणी भेट देऊन नाट्यगृहाची पाहणी केल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून नाट्यगृहाच्या रंगमंचातील त्रुटी व्हिडीओ प्रसारित करत समोर…