Category सिंधुदुर्ग

फोंडा झर्येवाडी येथे वीज कोसळून चार जनावरे दगावली ; आ. नितेश राणेंची घटनास्थळी भेट

गाभण गाय व ३ बैलांचा समावेश; बाणे कुटुंबियांच्या हातातोंडाचा घास हिरावला कणकवली : विजेच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी फोंडा झर्येवाडी येथे वीज कोसळून महादेव सहदेव बाणे यांच्या मालकीची चार जनावरे दगावली. या जनावरामध्ये १ गाभण गाय व ३ बैल…

जानवलीत उबाठा सेनेला धक्का ; पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश ; आ. नितेश राणे यांनी केले स्वागत 

कणकवली : जानवली बौद्धवाडी येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख प्रमुख प्रवीण कदम, युवासेना शाखाप्रमुख निलेश पवार, उपशाखाप्रमुख स्वप्निल पवार, चैतन्य पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत येथील ओम गणेश निवासस्थानी भाजपात प्रवेश केला. यावेळी आ. नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे…

कुंभारमाठ गावात झालेला उबाठा पक्षप्रवेश बोगस ; “त्या” दोघांचाही भाजपाशी संबंध नाही

स्वतःच्याच कार्यकर्त्यांचा प्रवेश दाखवण्याची वैभव नाईकांवर नामुष्की ; भाजपा बूथ अध्यक्ष दिलीप सांगवेकर यांची माहिती मालवण : कुंभारमाठ गावातील कट्टर राणे समर्थक असलेल्या माजी सरपंच वैशाली गावकर आणि तृप्ती लंगोटे यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसह भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना ठाकरे गटात…

मांडकुली गावामध्ये ठाकरे गटाला भगदाड

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे माजी उपसरपंच, शाखाप्रमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश कुडाळ : मांडकुली येथील उबाठा शिवसेनेचे माजी उपसरपंच दिलीप निचम व शाखाप्रमुख निलेश खानोलकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत…

सावंतवाडी हादरली : रात्रीच्या अंधारात युवा नेते विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला !

हल्लेखोराला स्थानिकांनी पकडले ; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनेने खळबळ सिंधुदुर्गातल्या दहशतवादाला झारखंडच्या दहशतीची जोड अशोभनीय : पोलिसांनी सखोल तपास करावा : विशाल परब सावंतवाडी | सिद्धेश पुरळकर सावंतवाडी विधानसभा मतदार संघांच्या निवडणुकीत बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या भाजपा…

येणाऱ्या काळात बदनामीच्या अनेक गोष्टी चालू होतील, अफवांचे पेव येईल ; कार्यकर्त्यांनी सावध रहावे

शिवसेनेच्या मेळाव्यात महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांचे आवाहन ; धनुष्यबाण निशाणी घराघरात पोहोचवण्यासाठी कामाला लागा दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाचे केले कौतुक ; कठीण काळात अनेकांनी राणेसाहेबांची साथ सोडली, पण दत्ता सामंत खंबीरपणे पाठीशी शिवसेनेच्या मेळाव्यात संजय आग्रे, दत्ता सामंत, महेश…

गोव्यास जाऊन रात्रीचा खेळ चाले करून, ५२ पत्त्याचं पुस्तक वाचून देशाचा, राज्याचा जीडीपी कळत नाही…

भाजप जेष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांची संदेश पारकर यांच्यावर टीका ; राणे साहेबांवर केलेली टीका सहन करणार नाही कणकवली : गोव्याला जाऊन रात्रीचा खेळ चाले करून, ५२ पत्त्याच पुस्तक वाचून देशाचा, राज्याचा जीडीपी कळत नसतो. त्यासाठी विधानसभा, लोकसभा आणि अर्थशास्त्राचा…

जांभवडे गावचे मानकरी चिंतामणी मडव व गजानन जांभवडेकर यांनी हाती घेतली मशाल

कुडाळ : जांभवडे गावचे मानकरी आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते चिंतामणी मडव व गजानन जांभवडेकर यांनी मंगळवारी आमदार वैभव नाईक व उपनेते गौरीशंकर खोत यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत मशाल हाती घेतली. यावेळी पक्षाची शाल घालून व…

अपक्ष उमेदवार खानी प्रमाणे संदेश पारकरांना देखील त्याच चौकटीत बसवले पाहिजे 

आ. नितेश राणे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवारांवर सुचक विधान ; संशयाचा काटा फिरवायचाच असेल तर असंख्य लोकांवर तो फिरेल मी विरोधी उमेदवारावर वैयक्तिक टीका करणार नाही ; माझी निवडणूक कणकवलीची जनता लढते कणकवली : अपक्ष उमेदवार नवाज खानी यांना मी उमेदवारी…

उबाठा शिवसेनेने आपलं नाव बदलून कचरापार्टी ठेवावं ; आ. नितेश राणे यांची घणाघाती टीका 

दिल्लीश्वरांच्या समोर मुजरा करुन सुद्धा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला नाही १०० जागांवर सुद्धा उबाठा उमेदवार नाहीत, राहुल गांधी उद्धव ठाकरेंचा फोनही घेत नाही कणकवली :  शिवसेना उबाठा या पक्षाने आपलं नाव बदलून कचरा पार्टी नाव ठेवावं, कारण त्यांचा…

error: Content is protected !!