Category सिंधुदुर्ग

सर्वोच्च न्यायालयात उद्या शिंदे गटाचाच विजय होणार : राणेंना विश्वास

शिंदे गटाचे सर्व निर्णय कायदेशीर सल्ला घेऊनच : सिंधुदुर्गच्या मंत्री पदांबाबत एक-दोन दिवसांत उत्तर मिळेल सी वर्ल्डसह बंद पडलेले प्रकल्प लवकरच सुरू करणार : नारायण राणेंची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर राज्यातील शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या विरोधात शिवसेनेने सर्वोच्च…

मुंबई – गोवा महामार्गावर अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा !

खा. विनायक राऊत यांचे महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना आदेश खा. राऊत यांनी आ. वैभव नाईक, संदेश पारकर यांच्यासह महामार्ग समस्यांचा घेतला आढावा कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना दिले.…

शेतकऱ्यांना “सेलम” हळद बियाण्यांचे वाटप

असरोंडी ग्रामपंचायतीच्या वतीने उपक्रम ; सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य उपस्थित मालवण : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मालवण तालुक्यातील असरोंडी ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांना “सेलम” या सुधारित हळद बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच स्नेहल सावंत, उपसरपंच मकरद राणे, संजय…

निलेश राणेंची वचनपूर्ती ; १२ वीच्या गुणवंत मुलांना आज टॅब वितरण

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती ; मालवणमध्ये कार्यक्रम मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने मालवण शहरातील बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा टॅब देऊन सत्कार करण्यात येणार आहे. माजी खा. राणे यांनी या मुलांना…

मालवणच्या पर्यटनाला ऐतिहासिक साज ; बंदर जेटीवर फायबर पुतळे

आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून ६३ लाखांचा निधी ; लवकरच लोकार्पण : महेश कांदळगावकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवण शहराला ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखरेखीखाली मालवणच्या समुद्रात उभ्या राहिलेल्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरील…

“त्या” चार बुलेटस्वारांना मालवण पोलिसांचा दणका ; दंडात्मक कारवाई

मालवण : बुलेटच्या सायलेन्सर सिस्टीममध्ये बदल करून मोठ्या कर्णकर्कश आवाजासह बुलेट चालवणे, तसेच नियमांचे उल्लंघन प्रकरणी चार बुलेट स्वारांवर मालवण पोलिसांनी कारवाई केली आहे. नियमांनुसार वाहन न चालवणाऱ्यांवर कारवाई सुरूच रहाणार असल्याचे मालवण पोलिसानी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून मालवण…

माजी खासदार निलेश राणे उद्या कुडाळ तालुक्याच्या दौऱ्यावर

नेरूर, वालावल, कवठी जि. प. विभागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी व विकास कामांवर चर्चा कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्गभाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे रविवारी १० जुलै रोजी कुडाळ तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. नेरूर, वालावल, कवठी जि. प. विभागात ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी…

बल्बमध्ये साकारला विठ्ठल ; कलाशिक्षकाची अनोखी विठ्ठलभक्ती !

वराडकर हायस्कूलचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांचे सादरीकरण मालवण | कुणाल मांजरेकरवराडकर हायस्कूल कट्टाचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी अनोख्या पद्धतीने लाईटच्या बल्ब मध्ये विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आहे. रविवार १० जुलैला साजऱ्या होत असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक दिवस आधीच शनिवारी समीर…

सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात मोफत केक बनवण्याचे प्रशिक्षण

भाजपा मालवण व जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजन मालवण : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी मालवण व जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्यावतीने सोमवारी ११ जुलै रोजी दुपारी ३ वाजता दैवज्ञ भवन, मालवण येथे महिलांसाठी मोफत केक…

भाजपाच्या माध्यमातून कुंभारमाठ पं. स. मतदार संघात वह्यावाटप

माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, गोट्या सावंत यांच्यावतीने उपलब्ध मालवण | कुणाल मांजरेकर भाजप नेत्या तथा माजी जि. प. अध्यक्षा सौ. संजना सावंत आणि संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्यावतीने उपलब्ध झालेल्या वह्यांचे वाटप शुक्रवारी कुंभारमाठ पंचायत समिती मतदार संघातील…

error: Content is protected !!