सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारणीची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी उमेश तोरसकर तर सचिवपदी बाळ खडपकर

बंटी केनवडेकर, संतोष राऊळ, आनंद लोके, किशोर जैतापकर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती सिंधुनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघांच्या शुक्रवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन २०२४ ते २०२६ या दोन वर्षांसाठी बिनविरोध कार्यकारणी निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी उमेश तोरसकर यांची फेरनिवड…