मुणगे नजिकच्या समुद्रात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या उडपी कर्नाटक येथील नौकेवर कारवाई

नौका जप्त, मासळीचा लिलाव ; नौकेवरील एक तांडेल व सहा खलाशी असे सात जण ताब्यात मालवण : महाराष्ट्र सागरी मासेमारी (नियमन) अधिनियम, १९८१ व सुधारणा अधिनियम, २०२१ अंतर्गत सोमवारी २१ एप्रिल रोजी रात्री ११.३९ वाजण्याच्या सुमारास मुणगेच्या समोर सुमारे ९…