Category सिंधुदुर्ग

सुकळवाड ग्रा. पं. उपसरपंचपदी भाजपचे विशाल वाळके बिनविरोध !

मालवण : मालवण तालुक्यातील सुकळवाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी भाजपच्या विशाल वाळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रा. पं. चे नूतन सरपंच युवराज गरुड आणि उपसरपंच विशाल वाळके यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. या ठिकाणी संख्याबळ नसल्याने विरोधकांनी निवडणुकीत अलिप्त राहणे पसंत…

चौके ग्रा. पं. च्या उपसरपंचपदी पी. के. चौकेकर बिनविरोध !

सरपंच गोपाळ चौकेकर, उपसरपंच पी.के. चौकेकर यांनी स्वीकारला पदभार मालवण | कुणाल मांजरेकर चौके ग्रामपंचायतीवर सत्ता परिवर्तन होऊन सरपंचपदी गाव पॅनलच्या गोपाळ चौकेकर हे निवडून आल्यानंतर आज झालेल्या उपसरपंच निवडणुकीत गाव पॅनलच्या पी. के. चौकेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.…

माळगांव ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेना ठाकरे गटाचे शशिकांत सरनाईक बिनविरोध

मालवण : मालवण तालुक्यातील माळगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शशिकांत सरनाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माळगांव ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी आज निवडणूक झाली. या ग्रामपंचायतीत सात पैकी सहा सदस्य उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे निवडून आले…

भात खरेदीवर शेतकऱ्यांना बोनस रक्कम द्या !

आ. वैभव नाईक यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी मालवण : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना भात खरेदीवर देण्यात येणाऱ्या बोनसची रक्कम जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या भात खरेदीला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत भाताची खरेदी देखील कमी होणार आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे…

हरी खोबरेकर यांना धक्का ; वायरी भूतनाथ उपसरपंच निवडणुकीत शिवसेनेचा धक्कादायक पराभव

भाजपच्या पाठींब्यावर काँग्रेसच्या प्राची माणगांवकर उपसरपंचपदी विराजमान मतदार संघातून कोणाचा सुपडा साफ झाला याचे आत्मपरीक्षण करा : भाई मांजरेकर यांचा खोबरेकरांना सल्ला मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील वायरी भूतानाथ ग्रा. पं. च्या उपसरपंच निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे.…

पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५० कि. मी. च्या रस्ते कामांना मंजुरी

खा. विनायक राऊत यांचा केंद्र सरकारकडे पाठपूरावा ; विविध ३७ कामांचा समावेश मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांच्या शिफारशीनुसार पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५० किलोमीटरच्या रस्त्यांना केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाली…

कणकवलीत वाहणार विकास कामांचा धबधबा…

नगरपंचायतला १३ कोटीचा विकास निधी ; ३८ कामांचा समावेश नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची माहिती कणकवली : कणकवली नगरपंचायतीला विकासासाठी आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण…

टायर फुटून मालवाहतूक करणारा टेम्पो रस्त्यावर उलटला

मुंबई -गोवा महामार्गावरील दुर्घटना ; अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान कणकवली : अशोक लेलँड टेम्पोचा मागील टायर फुटून हा टेम्पो रस्त्याच्या मधोमध उलटल्याची दुर्घटना बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर कणकवली जानवली उड्डाण पुलावर घडली. अपघात ग्रस्त टेम्पो एम.…

सर्जेकोट – मिर्याबांदा ग्रा. पं. वर भाजपाचा झेंडा ; ग्रा. पं. पून्हा एकदा राणेंच्या बाजूने !

थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत निलिमा परुळेकर यांचा सलग दुसऱ्यांदा विजय ग्रामपंचायत ताब्यात घेण्याच्या उद्देशाने रिंगणात उतरलेल्या ठाकरे गटाला मतदारांकडून केवळ एका जागेवरच ब्रेक मालवण | कुणाल मांजरेकर नुकत्याच झालेल्या ग्रा. पं. निवडणुकीत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. तर काही ठिकाणी…

नांदोस येथे तरुणाची आत्महत्या ; विहिरीत आढळला मृतदेह

मालवण : नांदोस चव्हाणवाडी येथील मनोजकुमार मंगेश चव्हाण ( वय – ३६) या तरूणाने सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. ग्रामस्थानी मनोजकुमार चव्हाण याला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर रूग्णवाहिकेने मालवण ग्रामीण…

error: Content is protected !!