Category सिंधुदुर्ग

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मालवणातील रस्त्यांची कामे सुरु !

प्रजासत्ताक दिना दिवशी होणारे उपोषण स्थगित ; मंदार केणी यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी माजी बांधकाम सभापती मंदार केणी, तपस्वी मयेकर यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर नगरपालिकेने रस्ता दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे…

कुडाळ नगरपंचायत कारभाराच्या विरोधात रेकॉर्ड ब्रेक सहा उपोषणाचे अर्ज

सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर नागरिक नाराज ; स्विकृत नगरसेवक गणेश भोगटे यांचा आरोप कुडाळ : गेल्या ५ वर्षात नगरपंचायत कालावधीमध्ये प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनादिवशी एकही उपोषण झाले नव्हते. कुडाळ शहराचा कारभार तत्कालीन नगराध्यक्ष विनायक राणे व ओंकार तेली यांनी यशस्वीपणे हाताळला…

महिला काँग्रेस आणि मालवणी संस्कृती वारसा मंडळाच्या वतीने २८ रोजी हळदीकुंकू समारंभ

मालवण : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी यांच्या समन्वयातून आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्षादभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली रथसप्तमी निमित्ताने मालवण तालुका महिला काँग्रेस आणि मालवणी संस्कृती व वारसा मंडळ,…

माघी गणेश जयंती निमित्त मालवणात “श्रीं” च्या मूर्तींचे थाटात आगमन

माघी गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाच्या स्वागताला पारंपरिक वाद्य ; तर वायरीच्या राजाच्या स्वागताला डीजेचा थरार मालवण | कुणाल मांजरेकर माघी गणेश जयंती सोहळा उद्या पासून सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा होतोय. यानिमित्ताने मंगळवारी रात्री मालवणात श्रींच्या मूर्तीचे जल्लोषी वातावरणात आगमन झाले. मालवणमध्ये…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर विकास कामांवरील स्थगिती उठवा

आ. वैभव नाईक यांची राज्याच्या मुख्य सचिवांकडे मागणी मालवण : महाविकास आघाडी सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजूर केलेल्या परंतु सध्याच्या राज्य सरकारने स्थगिती दिलेल्या विकास कामांवरील स्थगिती लवकरात लवकर उठवावी अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य…

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईकांनी घेतला आंगणेवाडी जत्रोत्सव पूर्वतयारीचा आढावा !

आंगणेवाडी देऊळवाडा धरणाच्या कामाची लवकरच वर्क ऑर्डर ; जमीन मालकांना मिळणार तब्बल ११ कोटींची नुकसान भरपाई पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे असलेले अरिष्ट दूर होवो ; खा. राऊत यांचे भराडी आई चरणी साकडे मालवण | कुणाल मांजरेकर आंगणेवाडी येथील श्री…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाची गाडी होणार सुपरफास्ट…

जिल्हा विकास आराखड्या संबंधी मुंबईत महत्वाची बैठक संपन्न ; देवेंद्र फडणवीस, नारायण राणेंसह दिग्गज उपस्थित प्रशासनाकडून ३०० कोटींच्या आराखड्याचे सादरीकरण ; आराखडा ३५० ते ४०० कोटींपर्यंत न्या : ना. राणेंची सूचना मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हा विकास आराखडा संबधी…

तरंदळे शाळेचे छप्पर मोडखळीस ; विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका

२६ जानेवारी पर्यंत दुरुस्तीबाबत निर्णय न झाल्यास मुलांना शाळेत न पाठवण्याचा पालकांचा इशारा कणकवली I मयुर ठाकूर : तरंदळे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ चे छप्पर मोडकळीस आल्याने धोकादायक बनले आहे. अनेकवेळा त्याबाबत शिक्षण विभाग तसेच अन्य…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मालवणात सेवादालन साकारावे !

माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी व्यक्त केली अपेक्षा ; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार मालवण शिवसेना शाखेत बाळासाहेबांची जयंती साजरी ; युवा- ज्येष्ठानी व्यक्त केल्या बाळासाहेबांप्रति भावना ; मंदार ओरसकर यांच्या भाषणाचं कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…

भास्कर जाधव… लायकीत रहा नाहीतर गुहागरमध्ये येऊन तुझी लायकी काढणार !

केंद्रीय मंत्री नारायण राणेंवरील टीकेनंतर भाजपा नेते निलेश राणे यांचं आ. जाधवांना जोरदार प्रत्युत्तर ; भास्कर जाधवची अवस्था म्हणजे “अंधो में एक काणा” मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेचा राणेंचे…

error: Content is protected !!